Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे, जाणून घ्या वास्तु नियम

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घड्याळ असणे आवश्यक आहे आणि घड्याळ योग्य दिशेला असणे गरजेचे आहे. जर घड्याळ योग्य दिशेला नसेल, तर वास्तुदोष होऊ शकतो. घड्याळाबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते? ते जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 29, 2024 | 02:27 PM
फोटो सौजन्य- freepik

फोटो सौजन्य- freepik

Follow Us
Follow Us:

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घड्याळ असणे आवश्यक आहे आणि घड्याळ योग्य दिशेला असणे गरजेचे आहे. जर घड्याळ योग्य दिशेला नसेल, तर वास्तुदोष होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घड्याळ असणे आवश्यक आहे आणि घड्याळ योग्य दिशेला असणे गरजेचे आहे. जर घड्याळ योग्य दिशेला नसेल, तर वास्तुदोष होऊ शकतो. परंतु, घड्याळ चुकीच्या दिशेला लावले असेल, तर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. घड्याळाबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते? ते जाणून घेऊया.

पूर्व किंवा उत्तर दिशेला घड्याळ लावा

घड्याळ नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला घड्याळ लावणे शुभ मानले जाते.

घरात हलक्या रंगाचे घड्याळ लावा

वास्तुशास्त्रानुसार, घरात हलक्या रंगाचे घड्याळ लावायला पाहिजे. गडद रंगाचे घड्याळ धारण केल्याने घरात नकारात्मकता येते.

घरामध्ये बंद घड्याळ ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीसुद्धा बंद घड्याळ ठेवू नये. घरात बंद घड्याळ ठेवल्याने घरातील वातावरण बिघडू शकते. जर तुमच्या घरात बंद पडलेले घड्याळ असेल, तर ते काढून टाका किंवा दुरुस्त करुन घ्या.

दक्षिण पश्चिम दिशेला घड्याळ लावू नये

वास्तुशास्त्रानुसार, घड्याळाला दत्रिण आणि पश्चिम दिशेला लावू नये. या दिशेला घड्याळ लावल्याने घरामध्ये नकारात्मकता येते.

तुटलेले घड्याळ घराता ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये कधीसुद्धा तुटलेले घड्याळ ठेवू नये. तुटलेले घड्याळ ठेवल्याने घरातील वातावरण बिघडू शकते. तुटलेले घड्याळ हे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते.

Web Title: Vaastu shastra clock direction vastu tips light color clock tips and tricks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 02:27 PM

Topics:  

  • clock
  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

Vastu Tips: हंस किंवा बदकांच्या जोडीचे चित्र का मानले जाते शुभ, नातेसंबंध आणि प्रेमावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या
1

Vastu Tips: हंस किंवा बदकांच्या जोडीचे चित्र का मानले जाते शुभ, नातेसंबंध आणि प्रेमावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.