Air Powered Clock : बॅटरी किंवा चावीशिवाय चालणाऱ्या एका अनोख्या घड्याळाने जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींचे लक्ष वेधले आहे. हे विशेष घड्याळ तब्बल 3,000 वर्षांहून अधिक काळ अचूक वेळ दाखवू शकते.
PM Modi Kashi Vishwanath Visit: पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ मंदिर परिसरात स्थापित विक्रमादित्य वैदिक घड्याळाची पाहणी केली. हे घड्याळ सूर्योदय आणि वैदिक पंचांगानुसार चालते.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घड्याळ असणे आवश्यक आहे आणि घड्याळ योग्य दिशेला असणे गरजेचे आहे. जर घड्याळ योग्य दिशेला नसेल, तर वास्तुदोष होऊ शकतो. घड्याळाबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते? ते जाणून घेऊया.
डूम्सडे क्लॉक हे प्रतिकात्मक घड्याळ आहे जे मानवी क्रियांमुळे जागतिक आपत्तीच्या संभाव्यतेबद्दल सांगते. या घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजणे हे प्रचंड विनाशाचे लक्षण मानले जाते.
रत्येक गोष्ट योग्य दिशेला, योग्य ठिकाणी ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते. अशाच पद्धतीनं घराच्या भिंतीवरील घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम सांगण्यात आले आहेत.