Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varuthini Ekadashi 2026: वरुथिनी एकादशीला तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशींच्या उत्पन्नात होईल अपेक्षित वाढ

ज्योतिषशास्त्रानुसार, चतुर्ग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होताना दिसून येतो. वरुथिनी एकादशीच्या दिवशी चतुर्ग्रही योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 13, 2026 | 11:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • वरुथिनी एकादशीला तयार होणार चतुर्ग्रही योग
  • चतुर्ग्रही योगामुळे या राशींच्या उत्पन्नात होईल वाढ
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

सोमवार, 13 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी आहे. वरुथिनी एकादशीचे व्रत पाळल्याने आणि पूजा केल्याने दहा हजार वर्षांच्या कठोर तपश्चर्येइतके पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. शिवाय, या उपवासाच्या प्रभावाने सर्व पापे नष्ट होतात. या वर्षी, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही वरुथिनी एकादशी खूप विशेष मानली जाते.

वरुथिनी एकादशीच्या दिवशी गुरूची राशी मीनमध्ये एक दुर्मिळ चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या दिवशी, सूर्य, बुध, मंगळ आणि शनी हे चार शक्तिशाली ग्रह एकत्र येऊन मीन राशीत चतुर्ग्रही योग तयार करतील. ज्योतिषशास्त्रानुसार, चतुर्ग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. गुरु राशीत हा योग तयार होणे खूप फायदेशीर मानला जातो. हा योग सर्व राशींच्या लोकांवर परिणाम करतो. मात्र काही राशींच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

चतुर्ग्रही योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

चतुर्ग्रही योग वृषभ राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित लाभ आणू शकते. तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळू शकतात. एक महत्त्वाचे प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

Mahalakshmi Yog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी योग, या राशींच्या लोकांना धनप्राप्ती होण्याची शक्यता

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहील. चतुर्ग्रही योगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या इच्छेप्रमाणे नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ होऊ शकते. एकंदरीत, तुमच्यासाठी हा एका चांगल्या काळाची सुरुवात असू शकते.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांसाठी हा योग चांगला राहील. चतुर्ग्रही योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या संपुष्टात येऊ शकतात. नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. नफा होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

चतुर्ग्रही योग वृश्चिक राशीच्या व्यक्तींना महत्त्वाची कार्ये पूर्ण करण्यास मदत करू शकतो. त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यांना त्यांच्या पालकांकडून पाठिंबा मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

Varuthini Ekadashi: वल्लभाचार्य नक्की कोण होते? कुठे झाला जन्म जाणून घ्या संपूर्ण कथा

मीन रास

मीन राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. यामुळे मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चतुर्ग्रही योग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा चार ग्रह एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा चतुर्ग्रही योग तयार होतो असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.

  • Que: वरुथिनी एकादशीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.

  • Que: चतुर्ग्रही योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: चतुर्ग्रही योगाचा वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Varuthini ekadashi 2026 chaturgrahi yoga will benefit the people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:40 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.