Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे, जाणून घ्या वास्तू नियम

घर बांधताना वास्तूच्या नियमांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. विशेषतः स्वयंपाक घर. कारण स्वयंपाक घर हा घरातील महत्त्वाचा घटक मानला जातो. स्वयंपाकघर ही एक अशी जागा आहे जिथे गृहिणी जास्तीत जास्त वेळ घालवते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 29, 2024 | 09:41 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

वास्तूमध्ये स्वयंपाकघराशी संबंधित काही खास नियम सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, स्वयंपाकघरातील वास्तू योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्वयंपाकघराशी संबंधित वास्तूच्या नियमांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

हिंदू धर्मात वास्तुला खूप महत्त्व आहे. वास्तूमध्ये, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूसाठी एक विशिष्ट स्थान आणि दिशा नियुक्त केली आहे. असे मानले जाते की, वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने माणसाला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि जीवनात सुख, समृद्धी मिळते. जीवनात सकारात्मकता वाढवण्यासाठी घर, स्वयंपाकघर, शयनकक्ष, मुख्य गेट इत्यादींसह अनेक गोष्टींशी संबंधित वास्तु नियम स्पष्ट केले आहेत. आज आपण घरामध्ये आशीर्वाद आणण्यासाठी किचनशी संबंधित वास्तु टिप्स जाणून घेणार आहोत.

हेदेखील वाचा- जर तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसत असतील तर समजा तुमचे नशीब चमकेल

स्वयंपाकघराशी संबंधित वास्तू टिप्स

वास्तूनुसार, आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला स्वयंपाकघर बांधणे शुभ असते.

असे मानले जाते की, आग्नेय दिशेचे स्वामी ग्रह शुक्र आहे. या दिशेला स्वयंपाकघर असल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते.

हेदेखील वाचा- मूलांक 4 असणाऱ्यांना नशिबाची साथ लाभण्याची शक्यता

याशिवाय पूर्व दिशेलासुद्धा स्वयंपाकघर बनवू शकता.

वास्तूनुसार, स्वयंपाकघराची खिडकी मोठी असली पाहिजे. स्वयंपाकघरात नैसर्गिक प्रकाश आणि हवेची व्यवस्था असावी.

असे मानले जाते की, आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर नसेल तर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि आरोग्याबाबत काळजी वाटू शकते.

घराच्या आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर नसेल तर सिंदुरी गणेशजीची मूर्ती स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात ठेवता येते.

वास्तूनुसार घराच्या नैऋत्य दिशेला स्वयंपाकघर बांधणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की यामुळे घरात घरगुती त्रासाची परिस्थिती कायम राहते.

त्याचबरोबर ईशान्य दिशेला बनवलेले स्वयंपाकघर मानसिक तणाव निर्माण करू शकते. असे मानले जाते की, त्यामुळे खर्च नियंत्रणाबाहेर जातात.

स्वयंपाक करताना दिशेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. स्वयंपाक करतेवेळी नेहमी तुमचा चेहरा पूर्वेकडे असावा. तसेच स्वयंपाक बनवणाऱ्यांच्या पाठीमागे स्वयंपाकघराचा दरवाजा नसावा.

स्वयंपाकघरातील पाणी ही एक अतिश्य आवश्य अशी वस्तू आहे. कारण स्वयंपाक करताना पाण्याची आवश्यकता असते. अशावेळी बहुतांश महिला गॅसजवळ पाणी ठेवतात. त्यामुळे संकटाची परिस्थिती उद्भवू शकते.

स्वयंपाकघरात तुटलेली भांडी वापरणे टाळा. काही वेळेस काही भांडी खराब होतात तरी आपण ती  वापरत राहतो. पण ते चुकीचे आहे अशा भांड्यामध्ये कधीही अन्न शिजवू नका.

Web Title: Vastu shastra which direction should the kitchen house be vastu tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 09:41 AM

Topics:  

  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!
1

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!

Vastu Tips: आर्थिक चणचण आणि घरात सतत वाद होत असल्यास वास्तूचे करा हे प्रभावी उपाय
2

Vastu Tips: आर्थिक चणचण आणि घरात सतत वाद होत असल्यास वास्तूचे करा हे प्रभावी उपाय

Vastu Tips: स्वयंपाकघरात फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? जाणून घ्या वास्तूचे नियम
3

Vastu Tips: स्वयंपाकघरात फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? जाणून घ्या वास्तूचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.