Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घराच्या या दिशेला लावा माशाचे चित्र, तुमच्याकडे आकर्षित होईल संपत्ती आणि सौभाग्य

वास्तुशास्त्रानुसार माशांच्या चित्रांना विशेष महत्त्व आहे. ते घरात योग्य दिशेने आणि ठिकाणी ठेवल्याने नकारात्मकता दूर होते, असे म्हटले जाते. तसेच माशांच्या चित्रांना संपत्ती आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 30, 2025 | 09:35 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

वास्तुशास्त्रामध्ये दिशांना महत्त्व देण्यात आलेले आहे.  अनेकदा लोक घरामध्ये माशांचे चित्र लावतात. त्यामुळे घराचे सौदर्यं तर वाढतेच. त्याचबरोबर वास्तुशास्त्रातही याला शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, घरामध्ये माशाचे चित्र लावल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. हे चित्र घराच्या उजव्या भिंतीवर लावल्याने व्यक्तीला घरातील समस्यांपासून सुटका होते. मात्र हे चित्र चुकीच्या दिशेने लावल्यास त्याचा आपल्या घरावर विपरित परिणाम होतो. घरामध्ये कोणत्या दिशेला माशांचे चित्र लावणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते, जाणून घ्या

माशांचे चित्र योग्य दिशेने लावण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार, माशांचे चित्र घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास आर्थिक समस्यांपासून सुटका होते आणि हळूहळू आर्थिक लाभाच्या शक्यता निर्माण होऊ लागतात. जर तुम्ही वास्तुशास्त्राच्या सर्व नियमांचे पालन करून माशाचे चित्र घरामध्ये लावले तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये नेहमीच सुख, शांती आणि समृद्धी राहते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना जीवनात आणि करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत होते. तसेच कुटुंबातील वातावरण आनंदी राहते.

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होऊ शकतो अनपेक्षित लाभ

या दिशेला लावावे माशाचे चित्र

घरामध्ये माशांचे चित्र योग्य दिशेला लावणे शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. घरामध्ये हे चित्र ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते. तसेच उत्तर दिशेला लावणे देखील शुभ मानले जाते. या दिशांना चित्र लावणे शुभ मानले जाते. या दिशेला माशाचे चित्र ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मकता दूर होते.

माशांचे चित्र लावण्याचे वास्तू नियम

घरामध्ये अशा ठिकाणी कधीही माशांचे चित्र लावू नये ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल. त्याचा तुम्हाला अशुभ परिणाम मिळतात.

त्याचप्रमाणे स्वयंपाकघर, बाथरूम किंवा शौचालयाजवळील भिंतीवर माशांचे चित्र लावू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते.

घरामध्ये कधीही माशांचे अस्पष्ट असलेले किंवा फाटलेले असे फोटो लावू नये.

Astro Tips : पत्रिकेतील ग्रह सांगतात तुमचा स्वभाव; बुध ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘ही’ खास वैशिष्टये

घरामध्ये या प्रकारचे माशांचे फोटो लावा

असे मानले जाते की, घरात माशांचे असे चित्र लावावेत ज्यामध्ये ते फिरताना दिसतात आणि मागची पार्श्वभूमी देखील सकारात्मक असावी. वास्तुशास्त्रानुसार, घरात कोई आणि सोनेरी माशांचे चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. घरामध्ये अशा प्रकारचे माशांचे चित्र लावल्याने आर्थिक संकटातूनही सुटका होण्यास मदत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips place a picture of a fish in this direction in the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: घरात सुकलेली फुले ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या फुलांशी संबंधित महत्त्वाचे वास्तू नियम
1

Vastu Tips: घरात सुकलेली फुले ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या फुलांशी संबंधित महत्त्वाचे वास्तू नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.