Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: या उपायाने घरातील समस्या होतील दूर, असा करा वापर

हिंदू धर्मामध्ये धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर कापूरचा वापर केला जातो. कापूर जाळल्याने आध्यात्मिक लाभ होत नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. कापूर जाळण्याचे उपाय, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 26, 2025 | 12:36 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मात पूजा पद्धतीत कापूरला विशेष स्थान आहे. पूजेनंतर आरतीसाठी कापूर वापरला जातो. कापूरशिवाय आरती करणे अपूर्ण मानली जाते. पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. घरात कापूर जाळल्याने हानिकारक जीवाणू मरतात.

घरात कापूर जाळल्याने नकारात्मकता सकारात्मक ऊर्जा बदलते. कापूरचा वापर रोगांच्या उपचारांमध्ये देखील केला जातो, म्हणूनच धार्मिक शास्त्रांसह आयुर्वेदात कापूरचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. ते केवळ देव-देवतांनाच प्रिय नाही तर वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात देखील अत्यंत उपयुक्त मानले जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात देखील कापूरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

या पद्धतीने करा कापूरचा वापर

प्रदूषित हवा घराबाहेर जाते

वास्तूशास्त्रानुसार, कापूरच्या सुंगधामुळे जीवाणू, विषाणू इत्यादी सारखे असणारे रोग नष्ट होतात. यामुळे वातावरण शुद्ध होते, म्हणून विविध आजार पसरण्याचा धोका कमी होतो. असे म्हटले जाते की, जेव्हा आपण पूजा किंवा हवन करतो तेव्हा त्यातून निघणारा धूर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते.

Gajkesari Rajyog: काही दिवसांनी तयार होणार गजकेशरी राजयोग, या राशीच्या लोकांसाठी सुरु होतील चांगले दिवस

घरामध्ये दररोज कापूर जाळल्याने घर शुद्ध राहते. घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि घरात सकारात्मकता प्रवेश करते. सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळल्याने बाह्य नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. कापूर जाळल्याने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढू शकते. प्रदूषित भागात राहणाऱ्या लोकांनी आजारांपासून बचाव करण्यासाठी कापूर जाळला पाहिजे.

कापूर जाळल्याने बॅक्टेरिया, जंतू, डास इत्यादी घरात प्रवेश करू शकत नाहीत. तसेच कापूर बारीक करुन पाण्यात घालून तुम्ही फरशी पुसल्यास मुंग्या आणि इतर कीटक घरात येणार नाहीत. वास्तूदोष दोष दूर करण्यासाठी कापूरचा उपाय खूप फायदेषीर आहे. तसेच ज्या घरामध्ये हवा येण्यासाठी खिडक्या, व्हेंटिलेटर इत्यादी नाहीत, त्या खोलीत काचेच्या भांड्यात कापूर ठेवल्याने ताजी हवा येण्यासाठी मदत होते.

Dream science: स्वप्नात या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय

जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकाराची नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वारंवार अशांतता असेल तर कापूर कापूर जाळणे फायदेशीर ठरेल. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज संध्याकाळी जटामसीमध्ये कापूर मिसळून जाळा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. हे उपाय केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. हा उपाय कमीत कमी चार दिवस सतत करा आणि त्यानंतर घरात गंगाजल शिंपडा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Vastu tips these are the benefits of burning kapoor at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या
1

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी
2

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.