Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: नवीन वर्षाची दिनदर्शिका कोणत्या दिशेला लावणे असते शुभ, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या

जुने वर्ष मागे टाकत आपण नव्या आशा, नवी स्वप्नं आणि नवे संकल्प घेऊन पुढे जातो. याच उत्साहात अनेक जण घरातील जुने दिनदर्शिका काढून नवीन घरात लावतात. मात्र घरात दिनदर्शिका लावण्याची योग्य दिशा कोणती जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 31, 2025 | 03:43 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. बऱ्याच घरांमध्ये नवीन दिनदर्शिका आणली गेली आहे. त्याची खरेदी केल्यानंतर ते कोणत्या भितींवर लावावे, कोणत्या दिशेला लावावे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य मानले जात नाही. दिनदर्शिका योग्य दिशेने लावल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते. परंतु, जर दिनदर्शिका चुकीच्या ठिकाणी लावल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्या दिशेला लावणे आणि काय नियम आहेत ते जाणून घ्या

दिनदर्शिका लावण्यासाठी शुभ ठिकाण

वास्तुनुसार, घराचा ईशान्य कोपरा देवतांचे स्थान मानला जातो. या दिशेला नवीन दिनदर्शिका लावल्यास वर्षभर घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. कुटुंबातील सदस्यांमध्ये शांतता राहते आणि अपेक्षेपेक्षा चांगले निकाल दिसतात. जर दिनदर्शिकेवर गणपती बाप्पा किंवा देवी लक्ष्मीचे चित्र असल्यास ते अधिक शुभ असल्याचे मानले जाते.

New year: नवीन वर्षात 500 वर्षांनी तयार होत आहे ‘हा’ दुर्मिळ योग, या राशींच्या लोकांना होईल लक्षणीय लाभ

उत्तर दिशेला दिनदर्शिका लावणे

उत्तर दिशेला धनाची देवता कुबेराचे निवासस्थान मानले जाते. या दिशेला दिनदर्शिका लावल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होते. तसेच घरात समृद्धी येते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ही दिशा महत्त्वाची मानली जाते. यावेळी प्रगती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता देखील निर्माण होते.

पूर्व दिशेचे महत्त्व

पूर्वेकडे सूर्याची पहिली किरणे पडतात, जी ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या दिशेला दिनदर्शिका ठेवल्याने घर उत्साही राहण्यास मदत होते. त्यामुळे आदर आणि प्रतिष्ठा वाढते आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात. ही दिशा विद्यार्थ्यांसाठी शुभ मानली जाते.

या दिशेला चुकूनही लावू नका दिनदर्शिका

वास्तुनुसार, पश्चिम, दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला दिनदर्शिका ठेवू नयेत. या दिशेला दिनदर्शिका ठेवल्यास घरात संघर्ष वाढू शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. असे मानले जाते की यमाचा प्रभाव दक्षिण दिशेला वाढतो आणि शनिचा प्रभाव पश्चिम दिशेला वाढतो.

Vrat And Festivals List 2026: मकरसंक्रांतीपासून दिवाळीपर्यंत नवीन वर्षातील सण-उत्सवांची संपूर्ण यादी जाणून घ्या

दिनदर्शिकेवरील चित्रे

दिनदर्शिकेवर नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या प्रतिमा असाव्यात. भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीच्या प्रतिमा शुभ मानल्या जातात. भयानक, दुःखी किंवा नकारात्मक भावना असणाऱ्या प्रतिमा टाळा. दिनदर्शिका स्वच्छ ठेवा आणि जुने किंवा फाटलेले दिनदर्शिका घरी ठेवणे टाळा. जुने दिनदर्शिका कचऱ्यात टाकण्यापेक्षा पाण्यात टाकणे चांगले. दिनदर्शिका भिंतीवर सरळ टांगल्याने आणि त्याखाली दिवा किंवा फुले ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवीन वर्षाची दिनदर्शिका (कॅलेंडर) लावणे का महत्त्वाचे मानले जाते?

    Ans: दिनदर्शिका ही वेळ, नियोजन आणि प्रगतीचे प्रतीक मानली जाते. वास्तुनुसार योग्य दिशेला कॅलेंडर लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, शिस्त आणि यश वाढते.

  • Que: कॅलेंडर लावण्यासाठी कोणती दिशा शुभ मानली जाते?

    Ans: उत्तर, पूर्व किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशा कॅलेंडरसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिशांना ज्ञान, प्रगती आणि समृद्धीशी जोडले जाते.

  • Que: : कॅलेंडरमध्ये कोणते फोटो किंवा चित्रे असावीत?

    Ans: निसर्गदृश्ये, देवतांची शांत व सकारात्मक चित्रे, फुलं किंवा उगवता सूर्य अशी चित्रे शुभ मानली जातात. हिंसक किंवा उदास चित्रे टाळावीत.

Web Title: Vastu tips rules of vastu shastra in which direction should the new year calendar be placed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu tips: बेडरूममध्ये या गोष्टी ठेवणे असते अशुभ, नात्यांमध्ये होऊ शकतात गैरसमज
1

Vastu tips: बेडरूममध्ये या गोष्टी ठेवणे असते अशुभ, नात्यांमध्ये होऊ शकतात गैरसमज

Vastu tips: स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवताना सावधान, या दिशेला ठेवल्यास वाढू शकतात समस्या
2

Vastu tips: स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवताना सावधान, या दिशेला ठेवल्यास वाढू शकतात समस्या

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या
3

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.