Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घर नाही? चिंता नको! ‘हे’ छोटे उपाय घरात आणतील सकारात्मक ऊर्जा

Vastu Tips : प्रत्येक वेळी वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करणं शक्य होत नाही. मग अशावेळी नेमकं करावं तरी काय ?हा प्रश्न कायम भेडसावतो. घरात सकारात्मक उर्जा टिकून राहावी यासाठी काय करता येईल, असे कोणते उपाय आहेत जे केल्यावर घरात शांतता टिकून राहील याबाबात वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी माहिती दिली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 01:27 PM
vastu tips in marathi

vastu tips in marathi

Follow Us
Follow Us:
  • वास्तुशास्त्रानुसार घर नाही? चिंता नको!
  • ‘हे’ छोटे उपाय घरात आणतील सकारात्मक ऊर्जा
Vastu Tips For Home And Office :  घर छोटं असो की मोठं आपलं घर हे आपलं असतं. घर किंवा व्यवसायाची जागा ही कायमच सकारात्मक असावी असं शास्त्रात सांगितलं आहे. याला विज्ञान देखील दुजोरा देतं. वास्तुशास्त्रानुसार काही दिशा या ठरलेल्या असतात ज्य़ा दिशा पंचमहाभुतांचं तत्व मानल्या जातात. त्यामुळे हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला महत्व जास्त आहे. अनेकदा जेव्हा नवं घर घेतलं जातं तेव्हा प्रत्येक वेळी वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करणं शक्य होत नाही. मग अशावेळी नेमकं करावं तरी काय ? हा प्रश्न कायम भेडसावतो. घरात सकारात्मक उर्जा टिकून राहावी यासाठी काय करता येईल, असे कोणते उपाय आहेत जे केल्यावर घरात शांतता टिकून राहील याबाबात वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी माहिती दिली आहे.

वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर हे सांगतात की, प्रत्येक वेळेला वास्तुनुसार फ्लॅट्सची रचना करणं शक्य होत नाही पण असे काही सोपे उपाय आहेत जे प्रभावीपणे काम करतात. त्यातला पहिला उपाय म्हणजे घराच्या खिडक्या उघड्या ठेवणे. घरात जितका जास्त सूर्यप्रकाश तेवढे जास्त साकारात्मक उर्जा टिकून राहते. विज्ञानसुद्धा हेच सांगतं की, ज्या घरात सूर्यप्रकाश जास्त येतो तिथे सहसा कोणतेही आजारपण येत नाही. जितका जास्त घरात उजेड तेवढं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. त्य़ाचबरोबर महत्वाचं आहे ते म्हणजे घर स्वच्छ ठेवणं. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते.

दुर्गंधीवर सोपा उपाय

Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?

अनेकदा घरात कोंडट वातावरण असतं. त्यामुळे घरात कुबट वास येणं यासगळ्याने सतत चिडचिड होणं किंवा मनासिकरित्या अस्वस्थ वाटणं या सगळ्या घटना घडतात. म्हणूनच तुम्ही घरात धूप कापूर जाळू शकता. काहींना अगरबत्ती किंवा धुपाचीअ‍ॅलर्जी असते मग अशावेळी तुन्ही सुवासिक फुलं जसं की मोगरा , चाफा निशिगंध याप्रकारची फुलं घराच ठेवू शकतो. यामुळे होतं काय तर वातावरण शुद्ध राहतं. सतत तुम्ही जर आजारी पडत असाल तर डोक्याला हळद आणि चंदनाचा लेप लावा यामुळे होतं काय तर तुमची रोगप्रतिकारकशत्ती वाढते. तसंच जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबऱ्याला हळदीचा लेप देता त्यावेळी कोणतेही जंतू घरात शिरत नाही आणि घरात सकारात्मक उर्जा वाढीस लागते. प्रत्येक वेळी काही मोठं करण्याची गरज नसते तुम्ही रोजच्या जगण्यात काही बदल केलेत तरी देखील खूप काही चांगले बदल दिसून येतात. फक्त घरच नाही तर आयुष्यात देखील तुम्ही तुमचा स्वत:शी असलेला संवाद चांगला ठेवा. तुम्ही आतून सकारात्मक असलातर गोष्टी तशा घडायला सुरुवात होते, असं आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे.

Vastu Tips : वास्तुदोष म्हणजे नेमकं काय ? कसा ओळखायचा, जाणून घ्या …

 

 

Web Title: Vastu tips what small changes in the home will bring positive energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • daily vastu tips
  • hindu religion
  • Vastu Shastra Tips

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.