Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…

Vastu Tips for Wallet: वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार घरातील आणि दैनंदिन वस्तूंची मांडणी सकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानली जाते. या लेखानुसार पाकिटात जुनी बिलं, पूर्वजांचे फोटो आणि फाटक्या नोटा ठेवणे अशुभ मानले जाते आणि त्याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो, अशी पारंपरिक धारणा आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 14, 2026 | 06:10 PM
Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. जुनी बिलं आणि अनावश्यक कागद पाकिटात ठेवू नका, अशी वास्तुशास्त्रातील मान्यता आहे.
  2. पूर्वजांचे फोटो पाकिटाऐवजी योग्य ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
  3. फाटक्या किंवा खराब नोटा पाकिटात ठेवणे अशुभ मानले जाते; पाकीट स्वच्छ ठेवण्याची परंपरा आहे.
Tips, Vastu Shastra: घरात सारखी भांडणं होतात का? महिना संपायच्या आधीच पगार संपतो का? हातात पैसा टिकतच नाही असं वाटतं का? याला कारण वास्तुदोष असू शकतो. आपल्या हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. घरात जेव्हा निगेटिव्ह ऊर्जा वाढते तेव्हा चांगली ऊर्जा कमी होते आणि घराचं संतुलन बिघडतं. त्यालाच वास्तुदोष म्हणतात. वास्तुदोष लागला की घरात विनाकारण वाद होतात, पैसा येतो पण टिकत नाही. यावर वास्तुशास्त्रात बरेच उपाय सांगितले आहेत.आज आपण एक छोटा पण खूप महत्त्वाचा उपाय बघणार आहोत. तुमच्या पाकिटात काय ठेवू नये. या गोष्टी पाकिटात ठेवल्या की तुमच्या पैशाच्या मार्गात अडथळा येतो. Vastu Tips for Wallet:

1. जुनी बिलं

बऱ्याच लोकांना सवय असते, किराणा दुकानाची पावती, पेट्रोलचं बिल, लाईटचं बिल सगळं पाकिटातच कोंबून ठेवतात. पण वास्तुशास्त्र म्हणतं, हे चुकूनही करू नका.जुनी बिलं पाकिटात ठेवल्याने तुमच्या कमाईच्या मार्गात अडथळा येतो. पैसा पाकिटात टिकत नाही. अचानक खर्च वाढतो. कमाई कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती होते. त्यामुळे बिलं आली की घरी एका डब्यात ठेवा, पाकिटात नको.

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

2. मेलेल्या पूर्वजांचे फोटो

काही लोकांना आपल्या आजोबा-आजीची आठवण म्हणून त्यांचा फोटो पाकिटात ठेवायची सवय असते. प्रेमापोटी ठेवतात पण वास्तुशास्त्रात हे चुकीचं सांगितलं आहे.पाकिटात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने पितृदोष लागतो. पितृदोष लागला की आयुष्यात अडचणी वाढतात, कामं अडकतात. पूर्वजांचे फोटो पाकिटात नाही तर घरात दक्षिण दिशेला लावायचे असतात असं शास्त्र सांगतं. त्यामुळे लगेच पाकिटातून फोटो काढून टाका.

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

3. फाटलेल्या नोटा10 रुपयाची नोट

थोडी फाटली, 20 रुपयाची नोट चिटकवलेली आहे, तरी पण आपण पाकिटात ठेवतो. पण हे अशुभ मानलं जातं.फाटकी नोट पाकिटात ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते. पैशाचा ओघ थांबतो आणि खर्च वाढत जातो. पैसा हातातून निघून जातो. त्यामुळे फाटकी नोट मिळाली तर बँकेत जाऊन बदलून घ्या, पण पाकिटात ठेवू नका.पाकीट म्हणजे लक्ष्मीचं घर आहे. ते नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवा. अनावश्यक कागद, बिलं, फाटक्या नोटा काढून टाका. बघा, हळूहळू तुमच्या हातात पैसा टिकायला लागेल आणि घरातली भांडणं पण कमी होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Vastu wallet tips 3 things to avoid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • hindu religion
  • religion news
  • religions
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय
2

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

Vastu Tips: घरासाठी नेमप्लेट कोणत्या मटेरियलची असावी? लाकूड, मेटल की दगड; काय आहे शुभ
3

Vastu Tips: घरासाठी नेमप्लेट कोणत्या मटेरियलची असावी? लाकूड, मेटल की दगड; काय आहे शुभ

Varaha Avatar: श्रीहरींचा वराह अवतार का झाला? नाकावर पृथ्वी उचलण्यामागची कथा जाणून घ्या
4

Varaha Avatar: श्रीहरींचा वराह अवतार का झाला? नाकावर पृथ्वी उचलण्यामागची कथा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.