Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi: विनायक चतुर्थीच्या दिवशी नक्की वाचा ही कथा, सर्व अडचणी होतील दूर

विनायक चतुर्थीचे व्रत आज शनिवार, 28 जून रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी पूजेनंतर गणपती बाप्पाची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 28, 2025 | 10:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

विनायक चतुर्थीचे व्रत दर महिन्याला पाळले जाते. हे व्रत गणपती बाप्पाला समर्पित असल्याने त्या दिवशी विधीवत पूजा करावी. त्यामुळे भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. हे व्रत आषाढ महिन्यातील आज शनिवार, 28 जून रोजी पाळले जाणार आहे. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला पाळले जाते. हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला प्रमुख देवता मानले जाते. तसेच त्यांना बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता देखील म्हटले जाते. जे भक्त पूर्ण भक्तिभावाने हे व्रत करतात त्यांच्यावर गणपती बाप्पाची कृपा राहते असे म्हटले जाते.

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त

विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त 28 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत राहील. यावेळी अभिजित मुहूर्त दुपारी 12 ते 12.48 वाजेपर्यंत राहील.

Vinayak Chaturthi: विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपत्ती बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

विनायक चतुर्थी कथा

पौराणिक कथेनुसार, भगवान शिव आणि देवी पार्वती नर्मदा नदीच्या काठावर बसून चौपर खेळत होते. खेळात विजेता आणि पराभूत कोण हे ठरवण्यासाठी भगवान शिव यांनी एक बाहुली तयार केली. यानंतर त्यांनी सांगितले की खेळामध्ये विजेता कोण झालेला आहे ते ती बाहुली सांगेल. चौपर वाजवू लागले आणि देवी पार्वती विजयी झाल्या. मात्र शेवटी बाहुलीने महादेवाना विजेता म्हणून घोषित केले. हा निर्णय ऐकून देवी पार्वती रागवली आणि तिने बाहुलीचा अपंग होईल असा शाप दिला.

त्यानंतर त्या मुलाने देवीची माफी मागितली आणि म्हटले की हा निर्णय चुकून घेतला गेला होता. पण देवी पार्वती म्हणाली की शाप उलटवता येत नाही. यासाठी देवी पार्वतीने त्याला एक उपाय करायला सांगितला तो म्हणजे नाग मुली गणपतीची पूजा करण्यासाठी येतील आणि तुम्हाला त्यांच्या सूचनेनुसार उपवास करावा लागेल. हे व्रत केल्याने तुम्ही शापापासून मुक्त व्हाल.
त्या मुलाला मिळाला शाप त्याने अनेक वर्षे ग्रासले आणि नंतर नाग मुली गणपतीची पूजा करण्यासाठी आल्या त्यावेळी पार्वतीच्या सूचनेनुसार गणपतीचे व्रत करण्याची पद्धत विचारुन त्याने गणपतीसाठी उपवास करण्यास सुरुवात केली. गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन त्याकडे वर मागण्यास सांगितला.

Ketu Gochar: जुलैमध्ये केतू बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांच्या संपत्तीत होईल वाढ

मग त्याने गणपती बाप्पाजवळ प्रार्थना केली मला केलास पर्वत चढण्यासाठी शक्ती दे. गणपती बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला. गणपती बाप्पाच्या कृपेने तो मुलगा त्याच्या शापातून मुक्त झाला आणि कैलास पर्वत चढून महादेवाला त्याच्या शापातून मुक्ततेची कहाणी सांगितली.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vinayak chaturthi story all problems will go away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ketu Transit: केतूच्या संक्रमणामुळे या राशींच्या अडचणी होतील दूर; नोकरी, गाडी घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण
1

Ketu Transit: केतूच्या संक्रमणामुळे या राशींच्या अडचणी होतील दूर; नोकरी, गाडी घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व
2

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व

Numberlogy: नवरात्रीच्या आठव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: नवरात्रीच्या आठव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
4

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.