Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vish Yog: ग्रहण आणि विष योगामुळे या राशींच्या लोकांना बाळगावी लागेल सावधगिरी, अन्यथा होईल नुकसान

चंद्र कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने 13 जुलैपासून ग्रहण योग तयार होत आहे. 15 जुलै रोजी चंद्र मीन राशीत संक्रमण करत असल्याने विष योग तयार होईल. कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 13, 2025 | 01:59 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

ग्रहण योग आणि विष योग चंद्राच्या स्थितीनुसार तयार होतात. ग्रहण योग चंद्र आणि राहूच्या युतीने तयार होतो, तर चंद्र आणि शनि एकत्रितपणे विष योग तयार करतात. रविवार, 13 जुलै रोजी संध्याकाळी 6.54 वाजता तयार होणार आहे. चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 15 जुलै रोजी चंद्र मीन राशीत शनिसोबत युती करत असल्याने विष योग तयार होईल आणि हा योग 17 जुलैपर्यंत राहील. ज्योतिषशास्त्रात या दोन्ही योगांना अशुभ मानले जाते म्हणून काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल, जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना चंद्र ग्रहण योग आणि विष योगामुळे सावध राहावे लागेल. यामुळे तुम्हाला कामामध्ये अडथळे येऊ शकतात. या दरम्यान शक्यतो लांबचा प्रवास करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी छोट्या-मोठ्या कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. प्रशासनाशी संबंधित कामात तुम्हाला आवश्यक असलेला पाठिंबा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

Panchak 2025: जुलै महिन्यातील पंचकाची सुरुवात कधी? यावेळी करु नका या चुका

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना ग्रहण योग आणि विष योगामुळे कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही व्यवसायात कोणतेही मोठे बदल करण्याचा विचार करत असाल, तर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनी ग्रहण योग आणि विष योगदरम्यान खूप काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही व्यवसायात वाढ विचार करत असाल किंवा कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला वाट पहावी लागू शकते. वादविवादापासून लांब राहा. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात. ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो.

कुंभ रास

कुंभ राशीतच ग्रहण योग आणि विष योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमचे नियोजित काम मंदावू शकते. तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवू शकतो. पैशाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांमध्ये एखाद्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतात.

Garuda Puran: पुरुष आणि महिलांसाठी कोणते नियम कर्तव्य सांगण्यात आली आहे, काय सांगते गरुड पुराण

मीन रास

मीन राशीच्या लोकांमध्ये विष योग तयार होत आहे. या लोकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वादविवादापासून दूर राहावा. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. थोडीशी निष्काळजीपणामुळे तुमचे काम बिघडू शकते. कुटुंबात मतभेद होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vish yog grahan yog people of these zodiac signs will have to be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
1

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
2

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.