Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vrishchik Sankranti 2025: वृश्चिक संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या यामागील नियम

ज्यावेळी सूर्य तूळ राशीतून बाहेर पडतो आणि मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी वृश्चिक संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी सूर्याची विधिवत पूजा केली जाते. संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 12, 2025 | 03:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • वृश्चिक संक्रांती कधी आहे
  • वृश्चिक संक्रांतीला काय आहे मुहूर्त
  • वृश्चिक संक्रांतीला काय करावे काय करु नये
 

ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य याला ग्रहांचा राजा मानले जाते. ते आत्मा, पिता, सन्मान, नेतृत्व आणि ऊर्जा यांचे प्रतिनिधित्व करतात.सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत विशिष्ट वेळी संक्रमण करतो याला सूर्याचा एका राशीत प्रवेश असे म्हणतात. ज्यावेळी सूर्य एका राशीमधून बाहेर पडतो आणि दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस संक्रांत म्हणून साजरा केला जातो.

ज्यावेळी सूर्य तूळ राशीमध्ये उगवतो त्यावेळी मंगळ वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करतो. यालाच वृश्चिक संक्रांती असे म्हटले जाते. या दिवशी भगवान सूर्याची पूजा विधीपूर्वक केली जाते. यावेळी देवतेला पाणी अर्पण केले जाते. या दिवशी स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या दिवसासाठी काही विशेष नियम सांगण्यात आले आहे. वृश्चिक संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

कधी आहे वृश्चिक संक्रांती

पंचांगानुसार, सूर्य रविवार, 16 नोव्हेंबर रोजी तूळ राशीतून बाहेर पडेल त्यानंतर तो मंगळाच्या राशीत म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या या क्षणाला वृश्चिक संक्रांती मानले जाते. यावेळी वृश्चिक संक्रांतीचा पवित्र सण रविवार, 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

Kendra Trikon Rajyog: 12 वर्षांनंतर बृहस्पतिमुळे तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

वृश्चिक संक्रांती शुभ मुहूर्त

संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाल आणि महापुण्यकाल हे स्नान, दान आणि पूजा करण्यासाठी शुभ आणि फलदायी काळ मानले जातात. वृश्चिक संक्रांती पुण्यकाल 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.2 ते दुपारी 1.45 पर्यंत असेल. त्याचा कालावधी 5 तास 43 मिनिटे असेल. या दिवशी वृश्चिक संक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी 11.58 ते दुपारी 1.45 पर्यंत असेल. त्याचा कालावधी 1 तास 47 मिनिटे असेल. वृश्चिक संक्रांतीचा मुहूर्त या दिवशी दुपारी 1.45 वाजता असेल.

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी काय करावे

वृश्चिक संक्रांतीला स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे आणि ते फायदेशीर देखील मानले जाते. यामुळे आत्मा शुद्ध होतो आणि पापे नष्ट होतात. स्नान केल्यानंतर, भगवान सूर्याची प्रार्थना करा. नंतर, विहित विधींनुसार त्यांची पूजा करा. भगवान सूर्याला समर्पित मंत्रांचा जप करा. या दिवशी जुने कपडे, तीळ, खिचडी, तेल आणि पैसे दान करा. तीळ, तिळाचे लाडू आणि इतर तिळाच्या पदार्थांचे सेवन करा. विशेषतः वृश्चिक संक्रांतीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करा.

Shani Margi 2025: शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांना 2026 पर्यंत राहावे लागणार सावध

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी काय करु नये

या दिवशी मांस, मासे, कांदे, लसूण, मद्य आणि मसालेदार पदार्थ टाळा. आळस आणि राग टाळा. अशुद्ध किंवा शिळे अन्न खाणे टाळा. सूर्याची प्रार्थना केल्याशिवाय जेवू नका. या दिवशी झाडे तोडू नका. कोणाचाही अपमान करून किंवा अनुचित पद्धतीने दान करू नका.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वृश्चिक संक्रांती कधी आहे

    Ans: वृश्चिक संक्रांती रविवार, 16 नोव्हेंबर रोजी आहे

  • Que: वृश्चिक संक्रांतीचे महत्त्व काय आहे

    Ans: संक्रांती म्हणजे सूर्य देव एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो म्हणजेच संक्रमण करतो.

  • Que: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी काय करावे

    Ans: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी दानाला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याचे देखील काही नियम शास्त्रात सांगण्यात आलेले आहे

Web Title: Vrishchik sankranti 2025 what to do what not to do and rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Raj Matangi Mahayagya: राज मातंगी महायज्ञ का करतात? जाणून घ्या धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व
1

Raj Matangi Mahayagya: राज मातंगी महायज्ञ का करतात? जाणून घ्या धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या
2

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

Adhik Maas: अधिक मासाला “पुरुषोत्तम मास” का म्हणतात? भगवान विष्णूंची का केली जाते पूजा
3

Adhik Maas: अधिक मासाला “पुरुषोत्तम मास” का म्हणतात? भगवान विष्णूंची का केली जाते पूजा

Shani Nakshtra Parivartan: शनि रेवती नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता
4

Shani Nakshtra Parivartan: शनि रेवती नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.