Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Pushyamrit Yoga: गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? या काळात कोणती कामे करावीत, जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात काही विशिष्ट योग अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा एकत्र संयोग झाल्यावर हा योग तयार होतो. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 21, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय
  • या काळात कोणती कामे करावीत
  • धार्मिकदृष्ट्या या योगाचे काय आहे महत्त्व
 

गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय

गुरुपुष्यामृत योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ आणि मंगल योग मानला जातो. जेव्ह गुरू ग्रह यांचा दिवस म्हणजे गुरुवार आणि पुष्प नक्षत्र जेव्हा एकाच दिवशी येतात तेव्हा हा योग तयार होतो. यालाच अमृत योग असंही म्हणतात. कारण या काळात केलेली शुभ काम दीर्घकाळ लाभ देतात, अशी श्रद्धा आहे. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रातील अत्यंत शुभ मानलं जातं. त्यात गुरुवारचा दिवस आल्यामुळे या योगाचं महत्त्व आणखी वाढतं.

धार्मिकदृष्ट्या या योगाचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार हा योग संपत्ती, ज्ञान, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. अनेक लोक या दिवशी सोनं, चांदी, वाहन, घर किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. नवीन व्यवसाय सुरू करणे, गुंतवणूक करणे, बॅंक खाते उघडणे किंवा महत्त्वाचे करार या दिवशी करणे अत्यंत शुभ मानलं जातं. धार्मिकदृष्ट्याही या योगाला विशेष महत्त्व आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, पुस्तक खरेदी करणे किंवा नवीन कौशल्य शिकण्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. याकाळात तुम्हाला अपेक्षित यश मिळते असे म्हटले जाते.

Adhik Maas 2026: अधिक महिन्यात तयार होत आहे शुभ योग; 15 जूनपूर्वी या राशींच्या लोकांना होऊ शकतो मोठा लाभ

धार्मिक विधी आणि दानधर्म

या दिवशी भगवान विष्णू, बृहस्पति देव आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. काही लोक गुरू मंत्र जप, दानधर्म आणि धार्मिर ग्रंथांच वाचन करतात. लोकांचा असा विश्वास आहे की, या योगामध्ये केलेलं दान, जप आणि शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात. त्यामुळे व्यापारी, गृहस्थ आणि धार्मिक श्रद्धा असलेले लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.

गुरुपुष्यामृत योगाचे आध्यात्मिक महत्त्व

हा योग केवळ भौतिक लाभासाठी नसून मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना आणि साधना मनाला स्थैर्य देते अशी श्रद्धा आहे.

Budh Uday: 23 मे रोजी बुध ग्रहाचा होणार उदय, या राशींच्या लोकांना व्यवसायात होणार फायदा

या काळात काय करावे

वाद-विवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत

कोणालाही दुखावणारे बोलणे टाळावे

चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नये

धार्मिक श्रद्धांचा अपमान टाळावा

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय?

    Ans: गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा एकत्र संयोग झाल्यावर तयार होणाऱ्या शुभ योगाला गुरुपुष्यामृत योग म्हटले जाते.

  • Que: गुरुपुष्यामृत योग इतका शुभ का मानला जातो?

    Ans: गुरु ग्रह ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तर पुष्य नक्षत्र अत्यंत पवित्र नक्षत्र मानले जाते. त्यामुळे हा योग शुभ आणि फलदायी मानला जातो.

  • Que: या योगात कोणती कामे करणे शुभ मानले जाते?

    Ans: सोने खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे, गुंतवणूक, घर-वाहन खरेदी आणि धार्मिक कार्य करणे शुभ मानले जाते.

Web Title: What is gurupushyamrut yoga what activities should be done during this period

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?
1

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?

Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान मानले जाते शुभ; जाणून घ्या दानाचे महत्त्व
2

Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान मानले जाते शुभ; जाणून घ्या दानाचे महत्त्व

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व
3

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.