Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saptashryngi Devi: काय आहे देवी सप्तशृंगीच्या तिरक्या मानेचे रहस्य, जाणून घ्या

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावरील देवी सप्तशृंगीचे रुप अतिशय जागृत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवीची उंची 8 फूट उंच असून तिची मान किंचित तिरकी आहे. देवी सप्तशृंगीची मान तिरकी असण्यामागे कोणती आख्यायिका आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 28, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सप्तशृंगी देवीची मूर्ती तिरक्या मानेने का आहे, यामागे काय आख्यायिका
  • सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे
  • देवीच्या मानेची ही रचना कधीपासून आणि कशी आहे, याबाबत काय मान्यता आहे
 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तीपीठ म्हणून सप्तशृंगी गड ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. देवीचे अठरा हात आणि प्रत्येक हाताता वेगवेगळी आयुधे असलेले रुप अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र देवीच्या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीची मान किंचित तिरकी असल्याचे दिसते.

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांना आपल्याकडे सर्वांत मानाचं स्थान दिलं जातं. यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका देवी आणि वणीची सप्कशृंगी याचा समावेश आहे. पण वणीची सप्तशृंगी ही सर्व देवीपैकी वेगळी आहे. कारण तिची मान किंचितशी वाकडी आहे. तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का सप्तशृंगी देवीची मान का वाकडी आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया

Saptashrungi Devi: काय आहे सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा, जाणून …

देवीची तिरकी मान असण्यामागील पौराणिक कथा

यामागे एक कथा सांगण्यात येते. पुराणात असे घडले की, एकदा मार्केडेय ऋषी हे देवी सप्तशृंगीसमोर दुर्गासप्तशृंगीचे पठण करत बसले होते. देवी या पठणात मग्न झाली होती. पण हे सुरू असताना अचानक एक भक्त संकटांत सापडल्याचा आईला जाणवलं आणि त्याने मदतीसाठी देवीसमोर प्रार्थना केली. ही प्रार्थना सप्तशृंगीसमोर पोहोचताच तिने भक्ताचं रक्षण करण्याचं ठरवलं. देवी असली तरी तिचं हृद्य हे आईचं. आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी तिने क्षणांचाही विचार केला नाही आणि भक्ताला वाचण्यासाठी श्रवण सोडून ती मदतीला धावून गेली. आपल्या भक्ताच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्याचं संकट दूर केलं. पण या सगळ्यामध्ये ऋषींनी केलेल्या पोथीचं श्रवण अर्धवट राहिल्याने देवी सप्तशृंगीची मान वाकडी झाली, असं पौराणिक कथेत सांगण्यात आले आहे.

Raksha Bandhan 2026: इंद्र-इंद्राणी ते लक्ष्मी-बलीपर्यंत जाणून घ्या रक्षाबंधनाशी संबंधित ५ प्रसिद्ध कथा

शास्त्र, परंपरा आणि विधी यासगळ्यापेक्षा ही अधिक देवी आपल्या भक्तांच्या आकेला धावून जाते असा विश्वास आहे. ती आपल्या भक्तांच्या हाकेकडे मान वळवून पाहते आणि म्हणूनच तिची प्रतिमा मान वाकडी असणारी आहे असा समज आहे.

सप्तशृंगी देवीचे धार्मिक महत्त्व

सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्धपीठ मानले जाते. ‘सप्तशृंगी’ हे नाव या परिसरातील सात पर्वतशिखरांवरून पडल्याचे सांगितले जाते. देवीला दुर्गेचे शक्तिरूप मानले जाते आणि महिषासुरमर्दिनीच्या आख्यायिकेशीही तिचा संबंध जोडला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: What is the sceret of the slanted neck saptashryngi devi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: इंद्र-इंद्राणी ते लक्ष्मी-बलीपर्यंत जाणून घ्या रक्षाबंधनाशी संबंधित ५ प्रसिद्ध कथा
1

Raksha Bandhan 2026: इंद्र-इंद्राणी ते लक्ष्मी-बलीपर्यंत जाणून घ्या रक्षाबंधनाशी संबंधित ५ प्रसिद्ध कथा

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणानंतर कोणत्या वस्तूंचे दान करावे? जाणून घ्या फायदे आणि नियम
2

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणानंतर कोणत्या वस्तूंचे दान करावे? जाणून घ्या फायदे आणि नियम

Numberlogy: रक्षाबंधनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना कामात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: रक्षाबंधनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना कामात मिळेल अपेक्षित यश

Raksha Bandhan 2026: देवाला राखी का बांधली जाते? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा
4

Raksha Bandhan 2026: देवाला राखी का बांधली जाते? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.