Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते

कोकणात असं एक तळ आहे ज्याचं रक्षण आजही तिथली देवी करते. एवढंच नाही तर या ठिकाणी असलेलं तळं हे साधं सुध नाही. आजही या तळ्याचं रहस्य उलगडलेलं नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 22, 2025 | 05:29 PM
Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते
Follow Us
Close
Follow Us:
  • पाण्यातून सोन्याची परडी येते अन्…
  • कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते
  • काय आहे तळ्याचं रहस्य
नारळी पोफळीच्या बागा, कौलारु घरं आणि निळाशार समुद्र याप्रमाणेच कोकणाचं आणखी एक खासियत म्हणजे गावच्या गजाली. कोकणातल्या भुतांप्रमाणेच इथल्या देवस्थानांची आख्यायिका देखील तितक्याच रंजक असतात. तळकोकणात असं एक तळ आहे ज्याचं रक्षण आजही तिथली देवी करते. एवढंच नाही तर या ठिकाणी असलेलं तळं हे साधं सुध नाही. आजही या तळ्याचं रहस्य उलगडलेलं नाही. हे आहे तळकोकणातील धामापूरचं तळं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणपासून 15 किलोमीटरवर असलेलं धामापूर गावातील तळ प्रसिद्ध आहे ते तिथल्या रहस्यांमुळे. असं म्हणतात की, 1530 साली विजयनगर साम्राज्याच्या काळात देसाईंनी धामापूर तलावाचा बंधारा बांधला. मात्र हा बंधारा वारंवार तुटायचा आणि कोणाला याचं कारण कळायचं नाही त्यावेळी बंधाऱ्यावर आई भगवती देवीचं मंदिर उभारण्याचा निर्णय गावाने घेतला. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवती देवीची चतुर्भुज मूर्ती आहे.मात्र स्थानिक गावकरी असं सांगतात की, आई भगवती देवीचं मूळ मंदिर पाण्याच्या खाली आहे.याबाबची सविस्तर माहिती सोहम रांगणेकर या इन्स्टाग्राम अकाउंटवरु देण्यात आली आहे.

Konkan : कोकणातील प्रत्येक गावात असते देवाची वाट; नेमकं काय आहे याचं …

 

धामापूर तलावाचं रहस्य

या तळ्याची एक रहस्यमय आख्यायिका आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुर्वीच्या काळी घरात शुभकार्य असायचं तेव्हा फुलांनी भरलेली परडी पाण्यात सोडी जायची. त्यानंतर ही परडी काही वेळाने दाग दागिन्यांची भरुन यायची. पण ठराविक मुदत संपली की याची परतफेड देखील करावी लागायची. असं म्हटलं जायंचं की हे उसण होतं जे परत करणं गरजेचं असायचं. मात्र एकदा एका लोभी माणसाने दागिने घेतले आणि त्यांची परतफेड केलीच नाही. त्यानंतर ही परंपरा कालांतराने बंद झाली. भगवती देवीचं इथे आजही सत्व आहे. देवीच्या मंदिराच्या बाजूचं असलेलं तळ आणि शांत परिसर पाहण्य़ासारखा आहे. कौलारु मंदिर, जुन्या पद्धतीच्या बांधकामांनी केलेली सजावट मन वेधून घेतात. महाराष्ट्रातील स्वच्छ आणि सुंदर तलाव म्हणून याला गौरविण्यात आलं आहे.

मंदिरात फुलं नाही तर चपला वाहिल्या जातात; कोकणातील एक रहस्यमय देवस्थान

💡

Frequently Asked Questions

  • Que: धामापूर तलाव कुठे आहे?

    Ans: धामापूर तलाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या धामापूर गावात आहे.

  • Que: धामापूर तलाव प्रसिद्ध का आहे?

    Ans: हा तलाव रहस्यमय आख्यायिका, देवी भगवतीचं स्थान आणि सोन्याच्या परडीची कथा यामुळे प्रसिद्ध आहे. आजही या तलावाचं रहस्य पूर्णपणे उलगडलेलं नाही.

  • Que: बंधारा वारंवार का तुटत होता?

    Ans: गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार, देवी भगवतीची इच्छा नसल्यामुळे बंधारा टिकत नव्हता, त्यामुळे नंतर बंधाऱ्यावर देवीचं मंदिर उभारण्यात आलं.

Web Title: What is the secret of sindhudurg bhagwati devi and dhamapur lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • kokan
  • Malvan
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी
1

Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
2

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Sindhudurga: ‘… अन्यथा बंद कायम’; ‘त्या’ प्रकरणात डॉक्टरांचा प्रशासनाला गर्भित इशारा
3

Sindhudurga: ‘… अन्यथा बंद कायम’; ‘त्या’ प्रकरणात डॉक्टरांचा प्रशासनाला गर्भित इशारा

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी
4

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.