Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kurla Assault Case: कुर्ला मारहाण प्रकरणावर नितेश राणे आक्रमक, टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांवर केली टिका

टिपू सुलतान जयंती, कुर्ला मारहाण प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील विधान आणि अनधिकृत मशिदींचा मुद्दा अशा चार विषयांवर त्यांनी आपली परखड मते व्यक्त केली आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 22, 2026 | 02:30 PM

Follow Us

सिंधुदुर्गमधून मंत्री नितेश राणे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. टिपू सुलतान जयंती, कुर्ला मारहाण प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील विधान आणि अनधिकृत मशिदींचा मुद्दा अशा चार विषयांवर त्यांनी आपली परखड मते व्यक्त केली आहेत.टिपू सुलतान जयंतीच्या मुद्द्यावर बोलताना, हिंदुत्ववादी सरकारच्या काळात टिपू सुलतानाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांवरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.

Follow Us:

Web Title: Nitesh rane takes an aggressive stance on the kurla assault case sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • kurla
  • Nitesh Rane
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’
1

Nitesh Rane Press Confernce : टिपू सुलतान जयंतीवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही…’

Exclusive Interview: शिवसेना आमदार निलेश राणे यांची विशेष आणि रोखठोक मुलाखत!
2

Exclusive Interview: शिवसेना आमदार निलेश राणे यांची विशेष आणि रोखठोक मुलाखत!

kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल
3

kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल

Chipi Airport: कोकणचा प्रवास आता अवघ्या १ तास १० मिनिटांत! नवी मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून सुरू, जाणून घ्या तिकीटाचे दर
4

Chipi Airport: कोकणचा प्रवास आता अवघ्या १ तास १० मिनिटांत! नवी मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून सुरू, जाणून घ्या तिकीटाचे दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.