Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skanda Shashthi: कधी आहे स्कंद षष्ठी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

स्कंद षष्ठी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. भक्तांच्या विश्वासानुसार या दिवशी भगवान कार्तिकेयांची पूजा केल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि यशाचा आशीर्वाद मिळतो. स्कंद षष्ठी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 19, 2026 | 08:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्कंद षष्ठी कधी आहे
  • स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त आणि योग
  • स्कंद षष्ठीचे काय आहे महत्त्व
 

 

हिंदू धर्मात स्कंद षष्ठीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. भगवान कार्तिकेय यांना स्कंद, मुरुगन आणि कुमारस्वामी या नावांनीही ओळखले जाते. विश्वासानुसार, या दिवशी उपवास केल्याने आणि भक्तीभावाने व नियमितपणे भगवान कार्तिकेय यांची पूजा केल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि यशाचा आशीर्वाद मिळतो. तसेच हे व्रत पाळल्याने जीवनात येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते. जून महिन्यात स्कंद षष्ठी आज शुक्रवार, 19 जून रोजी आहे. आज अनेक शुभ योग तयार होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व आणखी वाढत आहे. स्कंद षष्ठी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त आणि शुभ योग

पंचांगानुसार, षष्ठी तिथीची सुरुवात १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती २० जून रोजी दुपारी ३:४७ वाजता होणार आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:०३ ते ४:४३ पर्यंत असेल. याव्यतिरिक्त, अमृत काळ सकाळी ८:३६ ते १०:०६, अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५४ ते दुपारी १२:५० आणि विजय मुहूर्त दुपारी २:४२ ते ३:३८ पर्यंत असेल. या दिवशी रवी योग आणि निशिता मुहूर्ताचा एक विशेष संयोग देखील तयार होत आहे.

Numberlogy:  मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

अशी करा भगवान कार्तिकेयची पूजा

स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत.

त्यानंतर देवघर स्वच्छ करून भगवान कार्तिकेयांच्या मूर्तीची किंवा चित्राची स्थापना करा.

दिवा लावा आणि चंदनाचा लेप, तांदळाचे दाणे, फुले व नैवेद्य अर्पण करा.

पूजेदरम्यान भगवान कार्तिकेयांना समर्पित मंत्रांचा जप करा आणि स्कंद षष्ठी व्रताची कथा वाचा किंवा ऐका.

दिवसभर भक्तिभावाने उपवास करा आणि संध्याकाळी देवाची आरती करा.

Grahan Yog: चंद्र-केतू ग्रहण योगामुळे वाढू शकतात अडचणी, या राशींच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी

स्कंद षष्ठी व्रताचे महत्त्व

धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान कार्तिकेयाची उपासना केल्याने जीवनात धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या उपवासाने शत्रूंचे अडथळे, भीती आणि नकारात्मकता दूर होते, असे मानले जाते. म्हणूनच, भक्त या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीभावाने भगवान कार्तिकेयाची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्कंद षष्ठी कधी आहे

    Ans: स्कंद षष्ठी आज शुक्रवार, 19 जून रोजी आहे

  • Que: स्कंद षष्ठीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, भगवान स्कंदांनी या दिवशी तारकासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले. त्यामुळे हा दिवस शौर्य, विजय, भक्ती आणि धर्मसंरक्षणाचे प्रतीक मानला जातो.

  • Que: स्कंद षष्ठी कोणत्या राज्यांमध्ये विशेष उत्साहात साजरी केली जाते?

    Ans: स्कंद षष्ठी विशेषतः तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. विशेषतः भगवान मुरुगन (कार्तिकेय) यांच्या मंदिरांमध्ये या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात

Web Title: When is skanda shashthi muhurt mode of worship and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Grahan Yog: चंद्र-केतू ग्रहण योगामुळे वाढू शकतात अडचणी, या राशींच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी
2

Grahan Yog: चंद्र-केतू ग्रहण योगामुळे वाढू शकतात अडचणी, या राशींच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी

Bhavishya Purana: भविष्य पुराण म्हणजे काय? जाणून घ्या या महापुराणाचे धार्मिक महत्त्व
3

Bhavishya Purana: भविष्य पुराण म्हणजे काय? जाणून घ्या या महापुराणाचे धार्मिक महत्त्व

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशी या राशींसाठी आहे शुभ, श्रीहरीच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि यशाची संधी
4

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशी या राशींसाठी आहे शुभ, श्रीहरीच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि यशाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.