Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mandhardevi: कोण आहे मांढर देवी, जाणून घ्या या देवीचा महिमा आणि पौराणिक कथा

मांढर देवी ही महाराष्ट्रातील अत्यंत जागृत आणि शक्तिशाली देवींपैकी एक मानली जाते. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळी दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. कोण आहे मांढरदेवी, पौराणिक कथा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 24, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • मांढर देवी कोण आहे
  • मांढर देवीची पौराणिक कथा
  • मांढर देवीचा इतिहास

मांढर देवी कोण आहे?

मांढर देवीला आदिशक्तीचे रूप मानले जाते. ती संकटातून रक्षण करणारी, धैर्य देणारी आणि वाईट शक्तींवर विजय मिळवून देणारी देवी म्हणून ओळखली जाते. स्थानिक लोकांमध्ये तिच्याबद्दल अपार श्रद्धा असून, ती “जागृत देवी” म्हणून प्रसिद्ध आहे.

palmistry: तर्जनी बोटावरून समजते तुमचा स्वभाव आणि भविष्य, जाणून घ्या व्यक्तिमत्त्व

मांढर देवी मंदिराचा इतिहास

सातारा जिल्ह्यातील वाईजवळ वसलेलं मांढर देवी हे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मांढर देवी म्हणजेच काळूबाई. मांढर देवीचं हे मंदिर सह्याद्रीच्या डोंगररांगेत 4650 फूट उंचीवर आहे. हे मंदिर 400 वर्षांहून अधित जुन आणि स्वयंभू आहे. हे मंदिर खूप जुनं असून शेकडोवर्षांपासून पूजा सुरू आहे. पूर्वी लोक पायवाटेनेच दर्शनासाठी जात असतं. पण कालांतराने येथे पायऱ्या, रस्ता आणि इतर सुविधा निर्माण करण्यात आले. आज हे मंदिर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपिठांपैकी एक मानलं जातं. हे मंदिर ज्या गडावर आहे त्याचं नाव आहे मांढर गड. असे म्हटले जाते की, मांढर ऋषीनी येथे तपश्चर्या केली होती म्हणून या गडाला मांढर गड असं नाव पडलं म्हणूनच या देवीला देखील मांढर देवी असं नाव पडलं. येथील अनेक लोककथामध्ये मांढर देवी आणि काळुबाईचा उल्लेख आढळतो. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते.

Numberlogy:  मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मांढर देवीची कथा

पूर्वी या भागात राक्षसाचा त्रास वाढला होता. लोक भयभीत झाले होते तेव्हा देवीने काळूबाईचे रुप धारण करून त्या राक्षसाचा नाश केला आणि भक्तांचे रक्षण केलं. या घटनेनंतर भक्तांनी या ठिकाणी देवीचे मंदिर बांधलं आणि तिची पूजा सुरू केली. शाकंभरी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते आणि यात्रेनिमित्त येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. पूर्वी येथे प्राण्यांची बळी देण्याची प्रथा होती. पण आता शासनाने ही प्रथा बंद केल्यामुळे येथे शांततापूर्णच पूजा केली जाते. ही देवी नवसाला पावते, अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणूनच लोक येथे येऊन देवीला नवस करतात. नवस पूर्ण झाल्यावरती देवीला पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे.

मांढर देवीचे धार्मिक महत्त्व

मांढरदेवीचे स्थान विशेषतः धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. पौष महिन्यात येथे मोठी यात्रा भरते, ज्यात लाखो भाविक सहभागी होतात. भक्त देवीला नारळ, फुले आणि इतर नैवेद्य अर्पण करून तिची पूजा करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मांढर देवी कोण आहे?

    Ans: मांढर देवी ही शक्तीस्वरूपा देवी मानली जाते. स्थानिक पातळीवर तिला काळूबाई देवी म्हणूनही ओळखले जाते आणि ती भक्तांचे रक्षण करणारी जागृत देवी आहे.

  • Que: मांढर देवी मंदिर कुठे आहे?

    Ans: मांढरदेवी मंदिर हे सातारा जिल्ह्यातील वाईजवळ सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.

  • Que: मांढर देवीला काळूबाई का म्हणतात?

    Ans: पौराणिक कथेनुसार देवीने काळूबाईचे रूप धारण करून राक्षसांचा नाश केला, त्यामुळे तिला काळूबाई असेही नाव मिळाले.

Web Title: Who is mandhar devi the glory and mythology of the goddess

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Shripad Shri Vallabh: श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार, चरित्र आणि दत्तसंप्रदायातील अनन्यसाधारण महत्त्व
1

Shripad Shri Vallabh: श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार, चरित्र आणि दत्तसंप्रदायातील अनन्यसाधारण महत्त्व

Garuda Purana: पूर्वजांचा फोटो भिंतीवर कोणत्या दिशेला लावावा? काय सांगते गरुड पुराण
2

Garuda Purana: पूर्वजांचा फोटो भिंतीवर कोणत्या दिशेला लावावा? काय सांगते गरुड पुराण

Sai Baba: साईबाबांनी वाचवले 3 वर्षांच्या मुलीचे प्राण, काय आहे यामागील कथा जाणून घ्या
3

Sai Baba: साईबाबांनी वाचवले 3 वर्षांच्या मुलीचे प्राण, काय आहे यामागील कथा जाणून घ्या

Vinayaka Chaturthi 2026: जून महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayaka Chaturthi 2026: जून महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.