Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishnupurana: का वाचायला हवे विष्णुपुराण, जाणून घ्या विष्णुपुराण वाचण्याचे फायदे

विष्णुपुराण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि प्राचीन पुराण असून, यात भगवान विष्णूंच्या विविध अवतारांची, सृष्टीच्या निर्मितीची आणि धर्म-आचरणाची सविस्तर माहिती दिली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 15, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • काय आहे विष्णुपुराण
  • विष्णुपुराण कोणी वाचावे
  • विष्णुपुराण वाचण्याचे काय आहेत फायदे
 

हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी विष्णुपुराण हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी पुराण मानले जाते. या ग्रंथात भगवान विष्णूंच्या विविध अवतारांची कथा, सृष्टीची निर्मिती, धर्माचे तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्ये यांचे सखोल वर्णन केलेले आहे. विष्णुपुराण केवळ धार्मिक कथा सांगणारा ग्रंथ नसून, तो जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक आहे. या ग्रंथातील कथा आणि शिकवण मनाला शांतता देतात. ताणतणाव कमी करून सकारात्मक विचार करण्यास मदत होते. या ग्रंथातून आपल्याला धर्म, कर्तव्य आणि जीवनातील संतुलन यांचे महत्त्व समजते. विष्णुपुराण का वाचायला हवे, विष्णुपुराण वाचल्याने काय फायदे होतात ते जाणून घेऊया

विष्णुपुराण जीवनतत्त्वज्ञान मार्गदर्शन

विष्णुपुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्राचीन पुराण आहे. यामध्ये भगवान विष्णूंना विश्वाचा निर्माता आणि पालनकर्ता, सर्वोच्च देव मानला गेला आहे. ऋषी पराशर आणि मैत्रेय यांच्यातील संवादाच्या स्वरूपातील या ग्रंथात सहा भाग असून यात सृष्टीची उत्पत्ति, भूगोल, खगोलशास्त्र, राजांशी वंशावळ आणि विष्णूंचे दशावतार विशेषतः कृष्णवतार यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. हे पुराण भगवान विष्णूंना विश्वाचा पालनकर्ता मानून भक्तीचा मार्ग दाखवण्याचं काम करतं. विष्णुपुराण वाचण्याचे आणि ऐकण्याचे अनेक फायदे आहेत. हे पुराण माणसाला देवाच्या जवळ जाण्यास मदत करते आणि जीवनातील शाश्वत सत्यही समजून घेण्यास मदत करते.

Saint Gora Kumbhar: अभंगातून प्रकटलेली भक्ती आणि जीवनातून घडलेले तत्वज्ञान, काय आहे संत गोरा कुंभाराची शिकवण

विष्णुपुराणांमुळे भक्ती आणि श्रद्धा दृढ होते

पुराणातील कथांमधून मानवाला सदाचाराने सत्य आणि नैतिक मार्गाने जाण्याची प्रेरणा मिळते. भगवान विष्णूंच्या अवतारांची माहिती मिळाल्यामुळे भक्तांची श्रद्धा दृढ होते आणि तत्व विवेक ज्ञान प्राप्त होते. असे म्हणतात, हे पुराण ऐकल्याने किंवा वाचल्याने पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते. विष्णुपुराणातील तत्वे, जीवनातील व्यावहारिक समस्या जसे की भीती, नकारात्मकता आणि कठीण परिस्थितीत मार्ग दाखवण्याचे काम करते.

Viththal Rakhumai Temple : मुंबईच्या गर्दीत वसलंय प्रतिपंढरपूर, संत तुकोबांनी रचला होता मंदिराचा पाया

हे पुराण भारताची प्राचीन संस्कृती, परंपरा आणि सृष्टीच्या उत्पत्तीची माहिती देते. विष्णुपुराण हे विशेषतः कलियुगात जिथे अधर्माचा प्रसार जास्त आहे तिथे माणसाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा एक मार्गदर्शक ग्रंथ म्हणून काम करते म्हणूनच आपल्या या हिंदू धर्मग्रंथांचे वाचन अगदी आवर्जून करायला हवे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: विष्णुपुराण म्हणजे काय?

    Ans: हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक महत्त्वाचे ग्रंथ असून, भगवान विष्णूंचे स्वरूप, सृष्टीची निर्मिती आणि धर्माचे तत्त्वज्ञान याचे वर्णन यात आहे.

  • Que: विष्णुपुराण वाचण्याचे मुख्य फायदे काय आहेत?

    Ans: मनःशांती, सकारात्मक विचार, नैतिक मूल्यांची जाणीव आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होते.

  • Que: विष्णुपुराण वाचल्याने आध्यात्मिक लाभ कसा होतो?

    Ans: ईश्वरभक्ती वाढते, आत्मज्ञान मिळते आणि जीवनातील योग्य मार्ग समजतो.

Web Title: Why should one read vishnu puran what are its benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • dharm
  • Lord Vishnu
  • religions

संबंधित बातम्या

Jagannath Puri: श्रीजगन्नाथांच्या मूर्तींचे रहस्य काय? विश्वकर्मांची अट आणि अपूर्ण मूर्तींची कथा जाणून घ्या
1

Jagannath Puri: श्रीजगन्नाथांच्या मूर्तींचे रहस्य काय? विश्वकर्मांची अट आणि अपूर्ण मूर्तींची कथा जाणून घ्या

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
2

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Dream Astrology: स्वप्नात खाण्याशी संबंधित गोष्टी दिसण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत
3

Dream Astrology: स्वप्नात खाण्याशी संबंधित गोष्टी दिसण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत

Ashadha Purnima 2026: आषाढ पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा उपाय, येईल सुख समृद्धी
4

Ashadha Purnima 2026: आषाढ पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा उपाय, येईल सुख समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.