Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khandoba Temple: कर्नाटकातील बिदार मंदिरात मल्लारी रुपात केली जाते खंडोबाची पूजा

खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकात विशेष पूजले जाणारे लोकदैवत असून, त्यांचे विविध रूपांमध्ये पूजन केले जाते. त्यापैकीच एक महत्त्वाचे रूप म्हणजे मल्लारी. ज्यामध्ये ते दुष्ट शक्तींचा संहार करणारे योद्धा म्हणून ओळखले जातात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 12, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकातील बिदार खंडोबा मंदिर
  • कर्नाटकात खंडोबाला मल्लारी नावाने ओळख
  • जेजुरी आणि कर्नाटकातील बिदारी मंदिरातील फरक
 

 

कर्नाटकातील बिदार खंडोबा मंदिर येथे खंडोबाची मल्लारी स्वरूपात पूजा केली जाते. या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले असून, येथे भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. या परंपरेमागे पौराणिक कथा आणि स्थानिक श्रद्धा जोडलेल्या आहेत, ज्यामुळे हे मंदिर भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरते.

महाराष्ट्रातील जेजुरी गड हा खंडोबाचा मुख्य मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का खंडोबाची पूजा केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही केली जाते. कर्नाटकातील बिदार येथे असलेले मल्लारी याची माहिती जाणून घेऊया

खंडोबा कर्नाटकात मल्लारी नावाने ओळख

महाराष्ट्रात ज्याला खंडोबा म्हणतात त्यालाच कर्नाटकात मल्हारी किंवा मल्लारी म्हणून ओळखलं जातं. मणी आणि मल्लाच्या वधाची कथा आपण पाहिलेली आहे. घोड्यावरती स्वार होऊन शिवाने हे युद्ध केलं आणि मल्लाचा वध केला आणि मणीने शरणागती पतकरून खंडोबाच्या पूजेत मान मिळविला. म्हणूनच या देवाचे नाव मल्लारी म्हणजेच मल्लाचा अळी अर्थात मल्लाचा शत्रू यावरून पडलं आहे.

Khandoba: खंडोबाला गोंधळ घालण्याची काय आहे परंपरा तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कारण

बिदार खंडोबा मंदिर येथे घोड्यावरची मूर्ती आणि भंडारा परंपरा खास

कर्नाटकातील हे मंदिर खूप जुनं असून स्थानिक लोकांमध्ये अत्यंत श्रद्धेचं आहे. येथे मल्लारीची मूर्ती घोड्यावर बसलेली दाखवली जाते. जी युद्ध देवतेचं प्रतीक आहे. महाराष्ट्राप्रमाणेच येथेही भंडारा अर्पण केला जातो. जे विजय आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. भक्त मोठ्या श्रद्धेने देवाला भंडारा अर्पण करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. असं असलं तरी काही बाबतीत या दोन्ही ठिकाणी थोडंस वेगळेपणा आढळून येतो.

Zodiac Sign: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने तयार होत आहे नीचभंग योग, या राशींच्या लोकांना ठरणार फायदेशीर

जेजुरी आणि कर्नाटकातील बिदारी मंदिरातील फरक

जेजुरी मणी मल्ल राक्षसाचा वध खंडोबाचा विवाह म्हणजे म्हाळसा आणि बाणाई यावरती जास्त लक्ष देणारं आहे तर बिदार या देवस्थानाचा अधिक भर मल्लारी अवतारावर आहे. विशेषतः मल्ल राक्षसाच्या वधाची कथा केंद्रस्थानी मानली जाते. शिवाय दोन्हीकडे भंडारा असतो पण जेजुरी इतका भव्य नाही. शिवाय येथे कर्नाटक शैलीतील पूजा आणि विधी केला जातो. येथे मल्लारी हा संकटांपासून रक्षण करणारा देव शेतकरी आणि धनगर समाजाचा कुलदैवत असून नवस पूर्ण करणारा असं हे स्थान आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मल्लारी रूप म्हणजे काय?

    Ans: मल्ल राक्षसाचा वध केल्यामुळे खंडोबाला “मल्लारी” (मल्लाचा शत्रू) असे नाव मिळाले.

  • Que: बिदार खंडोबा मंदिर कुठे आहे?

    Ans: बिदार खंडोबा मंदिर हे कर्नाटकातील बिदार येथे स्थित आहे.

  • Que: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पूजेमध्ये काय फरक आहे?

    Ans: परंपरा सारखी असली तरी स्थानिक रितीरिवाज आणि पूजा पद्धतींमध्ये थोडा फरक आढळतो.

Web Title: Worship of khandoba in the form of mallari in bidar temple in karnataka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
3

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.