Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Horoscope : गजलक्ष्मी राजयोग देणार शुभ संकेत, गुरुआणि शुक्राच्या युतीमुळे ‘या’ तीन राशी मिळणार छप्पर फाडके लाभ

Zodiac Horoscope : पंचांगानुसार, ८ जून रोजी कर्क राशीत देवगुरू, गुरू आणि शुक्र यांची युती होणार आहे, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल. या काळात तीन राशींच्या मंडळींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येऊ शकतो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 01:29 PM
hocoscope

hocoscope

Follow Us
Follow Us:
  • गजलक्ष्मी राजयोग देणार शुभ संकेत,
  • गुरुआणि शुक्राच्या युतीमुळे ‘या’ तीन राशी मिळणार छप्पर फाडके लाभ
Zodiac Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात, ज्यामुळे शुभ आणि राजयोग निर्माण होतात, अर्थातच याचे परिणाम तुमची रासआणि कुंडलीत ग्रहस्थितीवर आधारित असते. ज्याचे परिणाम मानवी जीवनात बऱ्यापैकी जाणवतात. पंचांगानुसार, ८ जून रोजी कर्क राशीत देवगुरू, गुरू आणि शुक्र यांची युती होणार आहे, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार या राजयोगाला अत्यंत शुभ मानलं जातं. हा राजयोग धन, समृद्धी, सुखसोयी, करिअरमधील प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित असल्याचे मानले जाते. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांना जाणवेल, पण खास करुन अशा तीन राशी आहेत ज्यांच्यावर याचा सर्वात जास्त सकारात्मक परिणाम दिसून येईल. या काळात या तीन राशींच्या मंडळींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येऊ शकतो.

पंचांगानुसार, ८ जून रोजी सायंकाळी ५:४३ वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे गुरु ग्रह आधीच स्थित आहे. त्यामुळे ८ जून रोजी होणाऱ्या गुरु आणि शुक्र युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल.

गजलक्ष्मी राजयोग कसा तयार होतो?
वैदिक ज्योतिषशास्त्रात धन, सुख आणि समृद्धीचे कारक ग्रह गुरु (बृहस्पति) आणि शुक्र हे शुभ स्थितीत एकत्र आले किंवा एकमेकांवर शुभ दृष्टी टाकत असतील, तर गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. गुरु ग्रह ज्ञान, भाग्य, संपत्ती आणि प्रगतीचे कारक आहे तर शुक्र ग्रह भौतिक सुख, ऐश्वर्य, प्रेम आणि विलासितेचा कारक मानला जातो. या दोन्ही ग्रहांची युती जीवनात आर्थिक स्थैर्य, वैभव आणि नवीन संधी वाढवणारी मानली जाते.

गजलक्ष्मी राजयोगाचा कर्क राशीवर प्रभाव (Cancer Zodiac)

गुरु आणि शुक्राची युती तुमच्या राशीत होत असल्याने आत्मविश्वास वाढू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात नफ्याचे संकेत दिसतील. कुटुंबात आनंद आणि शांततेचे वातावरण राहील तसेच आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते.अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहू शकते. जोडीदारासोबत चांगला समन्वय आणि प्रेम वाढण्याची शक्यता आहे.

गजलक्ष्मी राजयोगाचा सिंह राशीवर प्रभाव (Leo Zodiac)

Budha Nakshatra Gochar: १९ मेपासून या राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्ये होतील मोठे बदल

सिंह राशीच्या लोकांसाठी हा राजयोग परदेश, गुंतवणूक आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये शुभ परिणाम देऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीपासून बाराव्या भावात तयार होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मानसिक तणाव कमी होईल आणि समाजात मान-सन्मान वाढू शकतो. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून तिसऱ्या आणि कर्मभावाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ होऊ शकते. भावंडांचे सहकार्य मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनाही चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो.तसेच गुरु ग्रह तुमच्या गोचर कुंडलीत पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे. त्यामुळे संततीसंबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमविवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते. संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो.

गजलक्ष्मी राजयोगाचा कन्या राशीवर प्रभाव (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांना या काळात करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून लाभ आणि उत्पन्न स्थानात तयार होत आहे. त्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे.शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून धन आणि नवम भावाचा स्वामी आहे. त्यामुळे अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते. देश-विदेश प्रवासाची संधी मिळू शकते.तसेच गुरु ग्रह तुमच्या राशीपासून चतुर्थ आणि सप्तम भावाचा स्वामी आहे. त्यामुळे वाहन किंवा मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.

Vinayak Chaturthi: अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा पद्धत

Web Title: Zodiac horoscope gajalakshmi rajyoga will give auspicious signs due to the alliance of jupiter and venus the three zodiac signs cancer leo and virgo will get huge benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • astrology news
  • horoscope news
  • Weekly Horoscope

संबंधित बातम्या

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल
1

Astrology Tips: नात्यामध्ये वाढत आहे का दुरावा, ज्योतिषशास्त्रातील संकेतामुळे मिळते चांगल्या दिवसांची चाहूल

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 
2

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम
3

Navagraha Puja: नवग्रह पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि नियम

Guru Aditya Rajyog: गुरु-आदित्य राजयोगामुळे ‘या’ तीन मूलांकांच्या लोकांचे उजळणार नशीब; करिअर आणि आर्थिक प्रगतीची मिळणार संधी
4

Guru Aditya Rajyog: गुरु-आदित्य राजयोगामुळे ‘या’ तीन मूलांकांच्या लोकांचे उजळणार नशीब; करिअर आणि आर्थिक प्रगतीची मिळणार संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.