Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Smriti Din: आज पोलिस स्मृतीदिन; जाणून घ्या २१ ऑक्टोबरचा इतिहास..

Police Smriti Din: दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन साजरा केला जातो. हा दिवस देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे रक्षण करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 21, 2026 | 09:52 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Police Smriti Din: दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन साजरा केला जातो. हा दिवस देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे रक्षण करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे. 1959 साली लडाखच्या हिंद-चीन सीमेवर चीनी सैनिकांनी भारतीय पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.

या दिवशी देशभरात पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहीद पोलीस जवानांना आदरांजली वाहून त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित केले जाते. पोलीस दल देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असतात आणि त्यांचे योगदान समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

२१ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1854 : फ्लॉरेन्स नाइटिंगेल आणि इतर 38 परिचारिकांना क्रिमियन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
  • 1879 : थॉमस एडिसनने लाइट बल्बच्या डिझाइनसाठी पेटंटसाठी अर्ज केला.
  • 1888 : स्विस सोशल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना झाली.
  • 1934 : जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
  • 1943 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सेनेचे प्रामुख्याने भारताचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केले.
  • 1945 : फ्रान्समध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1951 : डॉडॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्लीत भारतीय जनसंघाची स्थापना केली.
  • 1983 : मीटरची व्याख्या एका सेकंदाच्या 1/299,792,458 मध्ये व्हॅक्यूममध्ये प्रकाशाच्या अंतराने केली जाते.
  • 1989 : जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेव सिंग आणि हरविंदर सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
  • 1992 : अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री ‘अपर्णा सेन’ यांना ‘महापृथ्वी’ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • 1999 : चित्रपट निर्माते ‘बी. आर. चोप्रा’ यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर.
  • 2011 : इराक युद्ध : राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी घोषणा केली की इराकमधून युनायटेड स्टेट्स सैन्याची माघार वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल.
Karad Doctor Fraud Case: उंब्रज-कराडमध्ये खळबळ! बनावट सीबीआय अधिकारी बनून डॉक्टर दाम्पत्याला लुटले; गुन्हा दाखल

२१ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1833 : ‘अल्फ्रेड नोबेल’ – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 1896)
  • 1887 : ‘कृष्णा सिंह’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 31 जानेवारी 1961)
  • 1917 : ‘राम फाटक’ – गायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 सप्टेंबर 2002)
  • 1920 : ‘गं. ना. कोपरकर’ – धर्मभास्कर यांचा जन्म.
  • 1931 : ‘शम्मी कपूर’ – हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑगस्ट 2011)
  • 1937 : ‘फारुख अब्दुल्ला’ – काश्मिरी राजकारणी यांचा जन्म.
  • 1949 : ‘बेंजामिन नेत्यान्याहू’ – इस्त्रायलचे 9 वे पंतप्रधान यांचा जन्म.
Income Tax Bharti 2026: दिल्लीच्या आयकर विभागात बंपर भरती; परीक्षा न देता मिळावा सरकारी नोकरी

२१ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1422 : ‘चार्ल्स (सहावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 16 सप्टेंबर 1380)
  • 1835 : ‘मुथुस्वामी दीक्षीतार’ – तामिळ कवी व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 24 मार्च 1775)
  • 1981 : ‘दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी यांचे निधन. (जन्म : 31 जानेवारी 1896 – धारवाड, कर्नाटक)
  • 1990 : ‘प्रभात रंजन सरकार’ – भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 21 मे 1921)
  • 1995 : ‘लिंडा गुडमन’ – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1925)
  • 2010 : ‘अ. अय्यप्पन’ – भारतीय कवी आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 27 ऑक्टोबर 1949)
  • 2012 : ‘यश चोप्रा’ – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म : 27 सप्टेंबर 1932)

Web Title: 21 october police smriti din and dinvishesh marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Pediatric Bone and Joint Day : मुलांच्या हाडांची काळजी घेणे का गरजेचे? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात गंभीर आजार
1

World Pediatric Bone and Joint Day : मुलांच्या हाडांची काळजी घेणे का गरजेचे? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात गंभीर आजार

World Breast Cancer Day: 19 ऑक्टोबर जागतिक स्तन कर्करोग दिन; महिलांनो ‘या’ 5 सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका
2

World Breast Cancer Day: 19 ऑक्टोबर जागतिक स्तन कर्करोग दिन; महिलांनो ‘या’ 5 सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका

19 October Dinvishesh: आज शांता शेळके यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १९ ऑक्टोबरचा इतिहास
3

19 October Dinvishesh: आज शांता शेळके यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १९ ऑक्टोबरचा इतिहास

World Okapi Day : काँगोच्या घनदाट जंगलातील ‘वन-जिराफ’ का ठरतोय पृथ्वीवरील सर्वात गूढ प्राणी? जाणून घ्या त्याची रंजक माहिती
4

World Okapi Day : काँगोच्या घनदाट जंगलातील ‘वन-जिराफ’ का ठरतोय पृथ्वीवरील सर्वात गूढ प्राणी? जाणून घ्या त्याची रंजक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.