Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास

Lokmanya Tilak Jayanti: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती एकाच दिवशी असते का? भारतातील पहिले रेडिओ प्रसारण कधी झाले होते? 23 जुलै रोजी घडलेल्या देश-विदेशातील महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू दिनविशेष जाणून घ्या!

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 23, 2026 | 10:33 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Lokmanya Tilak Jayanti:  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जयंती आहे. ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील थोर विचारवंत, पत्रकार, समाजसुधारक आणि जहाल राष्ट्रवादी नेते होते, ज्यांना जनतेने आदरपूर्वक ‘लोकमान्य’ ही पदवी दिली आणि ब्रिटिशांनी ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” ही सिंहगर्जना करणाऱ्या टिळकांनी लोकजागृतीसाठी ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली, तरुणांच्या शिक्षणासाठी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ व ‘फरग्युसन कॉलेज’ची स्थापना केली, तसेच लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवांची सुरुवात केली. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी प्रसिद्ध ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला आणि संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले.

22 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1840 : कॅनडाचे प्रांत एकीकरणाच्या कायद्याद्वारे तयार केले गेले.
  • 1903 : फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकली.
  • 1904 : चार्ल्स I. मेन्सियस यांनी आइस्क्रीम कोनचा शोध लावला.
  • 1927 : बॉम्बेमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले, जे नंतर आकाशवाणीमध्ये विकसित झाले.
  • 1929 : इटलीतील फॅसिस्ट सरकारने विदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली.
  • 1942 : ज्यू एकाग्रता – ट्रेब्लिंका एकाग्रता शिबिर उघडले.
  • 1982 : आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनने 1985-86 पासून व्यावसायिक व्हेलिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
  • 1983 : एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या 13 सैनिकांची हत्या केली.
  • 1986 : हिपॅटायटीस बी लसीची सुरुवात.
  • 1995 : हेल-बॉप धूमकेतूचा शोध.
  • 1999 : केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

22 जुलै रोजी जन्म दिनविशेष 

  • 1856 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 1920)
  • 1885 : ‘युलिसीस एस. ग्रॅन्ट’ – अमेरिकेचे 18 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1822)
  • 1886 : ‘वॉल्टर शॉटकी’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1976)
  • 1899 : ‘गुस्ताफ हाइनिमान’ – पश्चिम जर्मनीचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1906 : ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1931)
  • 1917 : ‘लक्ष्मीबाई यशवंत भिडे’ – नाट्य-चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1925 : ‘ताजुद्दीन अहमद’ – बांगलादेश चे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 3 नोव्हेंबर 1975)
  • 1936 : ‘शिव कुमार बटालवी’ – पंजाबी भाषेतील भारतीय कवी, लेखक आणि नाटककार यांचा जन्म.
  • 1927 : ‘धोंडुताई कुलकर्णी’ – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका यांचा जन्म.
  • 1947 : ‘डॉ. मोहन आगाशे’ – अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1953 : ‘ग्रॅहम गूच’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1961: ‘विक्रम चंद्र’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.
  • 1961 : ‘मिलिंद गुणाजी’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
  • 1973 : ‘हिमेश रेशमिया’ – भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1975 : ‘सूर्य शिवकुमार’ – तमिळ अभिनेता यांचा जन्म.
  • 1976 : ‘ज्यूडीथ पोल्गार’ – हंगेरीची बुद्धीबळपटू यांचा जन्म.
Dinvishesh : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले ; जाणून घ्या २० जुलैचा इतिहास

22 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1885 : ‘युलिसिस ग्रांट’ – अमेरिकेचे 18वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1822)
  • 1997 : ‘वसुंधरा पंडित’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन.
  • 1999 : ‘दादासाहेब रूपवते’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1925)
  • 2004 : ‘महेमूद’ – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1932)
  • 2012 : ‘लक्ष्मी सहगल’ – आझाद हिंद सेनेतील कॅप्टन यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1914)
Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास

Web Title: 23 july dinvishesh history lokmanya tilak chandrashekhar azad birth anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
3

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
4

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.