Dinvishesh : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले ; जाणून घ्या २० जुलैचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh : २० जुलै १९६९ हा दिवस मानवीय इतिहासातील सर्वात सुवर्णक्षण मानला जातो. याच दिवशी अमेरिकेच्या अपोलो-११ मोहिमेअंतर्गत अंतराळवीर नीस आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवून इतिहास रचला होता. तर त्यांच्यासोबत बज ऑल्ड्रिन यांनीही चंद्रवार भ्रमंती केली होती आणि मायकेल कॉलिन्स हे यानातून चंद्राभोवती प्रदिक्षा घालत होते. ऑर्मस्ट्रॉंग यांचे, हे माणसाचे एक छोटे पाऊल, पण मानवजातीसाठी मोठी झेप, हे वाक्य आजही स्मरणाक आहे. या यशामुळे अंतराळ संशोधनाला नवी दिशा मिळाली होती. जगभरातील वैज्ञानिकांना प्रेरणा मिळाली.
20 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
20 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






