Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : आजच्या दिवशी पहिला IPhone झाला होता लॉन्च; जाणून घ्या 29 जूनचा इतिहास

अ‍ॅपल कंपनीने आज संपूर्ण जगामध्ये त्यांच्या व्यवसायाची मोठी साखळी निर्माण केली आहे. 2007 रोजी आजच्या दिवशी स्टीव्ह जॉब्स यांनी जगासमोर पहिला आयफोन सादर केला होता.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 29, 2025 | 10:43 AM
Apple co-founder Steve Jobs introduced the first iPhone to the world 29 june history

Apple co-founder Steve Jobs introduced the first iPhone to the world 29 june history

Follow Us
Close
Follow Us:

हातात आयफोन असणे ही सध्या श्रीमंती दाखवण्याची एक पद्धतच झाली आहे. भन्नाट फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटी यामुळे फक्त अमेरिकेमध्ये नाही तर जगभरामध्ये या फोनने लोकप्रियता मिळवली आहे. 29 जून 2007 रोजी, अ‍ॅपलचे सह-संस्थापक आणि तत्कालीन सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी जगासमोर पहिला आयफोन सादर केला होता. 2007 मध्ये आयफोन लाँच झाल्यानंतर तंत्रज्ञानाचं जग कायमचं बदललंय. यानंतर मोबाईल विश्वामध्ये अमुलाग्र बदल झाले.

29 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1871 : ब्रिटिश संसदेने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा संमत केला.
  • 1974 : इसाबेल पेरिन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
  • 1975 : स्टीव्ह वोझ्नियाकने ऍपल -1 संगणकाच्या पहिल्या प्रोटोटाइपची चाचणी केली.
  • 1976 : सेशेल्सला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1986: अर्जेंटिनाने 1986 चा फुटबॉल विश्वचषक जिंकला.
  • 2001 : ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
  • 2001 : पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
  • 2007 : ऍपलने आपला पहिला मोबाईल फोन आयफोन जारी केला.
  • 2018 : मध्य प्रदेशला प्रधान मंत्री सुरक्षा मातृत्व अभियानांतर्गत माता मृत्यू दर कमी करण्यासाठी पुरस्कृत करण्यात आले.
  • 2022 : उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री यांनी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा दिला.
  • 2024 : भारतीय संघाने टी20 विश्वकप जिंकला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

29 जून रोजी जन्म दिनविशेष

  • 1793 : ‘जोसेफ रोसेल’ – प्रोपेलर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1857)
  • 1864 : ‘आशुतोष मुखर्जी’ – शिक्षणतज्ज्ञ व वकिल यांचा जन्म.
  • 1871 : ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर’ – मराठी नाटककार, विनोदकार यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1934)
  • 1893 : ‘प्रसंत चंद्र महालनोबिस’ – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 1972)
  • 1908 : ‘प्रतापसिंग गायकवाड’ – बडोद्याचे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: 19 जुलै 1968)
  • 1934 : ‘कमलाकर सारंग’ – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 25 सप्टेंबर 1998)
  • 1936 : ‘बुद्धदेव गुहा’ – बंगाली भाषेतील प्रसिद्ध कथाकार यांचा जन्म.
  • 1945 : ‘चंद्रिका कुमारतुंगा’ – श्रीलंकेच्या 5व्या राष्ट्राध्यक्षा यांचा जन्म.
  • 1946 : ‘अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस’ – पनामाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1956 : ‘पेद्रोसंताना लोपेस’ – पोर्तुगालचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1975 : उपासना सिंग – भारतीय अभिनेत्री आणि स्टँड-अप कॉमेडियन यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

29 जून मृत्यू दिनविशेष

  • 1873 : ‘मायकेल मधुसूदन दत्त’ – बंगाली कवी यांचे निधन. (जन्म: 25 जानेवारी 1824)
  • 1895 : ‘थॉमस हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक यांचे निधन. (जन्म: 4 मे 1825)
  • 1966 : ‘दामोदर धर्मानंद कोसंबी’ – गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 31 जुलै 1907)
  • 1981 : ‘दि.बा. मोकाशी’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1915)
  • 1992 : ‘मोहंमद बुदियाफ’ – अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1992 : ‘शिवाजीराव भावे’ – सर्वोदयी कार्यकर्ते यांचे निधन.
  • 1993 : ‘विष्णुपंत जोग’ – चिमणराव-गुंड्याभाऊ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते यांचे निधन.
  • 2000 : ‘कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर’ – ऐतिहासिक कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 18 फेब्रुवारी 1911)
  • 2003 : ‘कॅथरिन हेपबर्न’ – हॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 12 मे 1907)
  • 2010 : ‘प्रा. शिवाजीराव भोसले’ – विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म: 15 जुलै 1927)
  • 2011 : ‘के. डी. सेठना’ – भारतीय कवि आणि विद्वान लेखक यांचे निधन.(जन्म: 26 नोव्हेंबर 1904)

Web Title: Apple co founder steve jobs introduced the first iphone to the world 29 june history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
3

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
4

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.