
Armed movement established Vasudev Balwant Phadke birth anniversary 04 November History
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र चळवळीमध्ये अग्रस्थानी असणारे वासुदेव बळवंत फडके यांचे नाव इतिहासामध्ये अजरामर झाले. त्यांचा जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला तर मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३ रोजी झाला. हे एक भारतीय क्रांतिकारक होते, ज्यांना ‘भारतीय सशस्त्र बंडाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे ते खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी धनिकांच्या घरातून लूट मिळवून क्रांतीसाठी वापरली आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध एक सशस्त्र चळवळ उभी केली.
04 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
04 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
04 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष