
Bharat Ratna and the first Muslim President, Dr. Zakir Hussain birth anniversary 8 february
भारताचे तिसरे राष्ट्रपती आणि पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांची आज जयंती आहे. त्यांनी १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ पर्यंत त्यांनी कार्यभार सांभाळला, आणि या पदावर असतानाच निधन होणारे ते पहिले राष्ट्रपती होते. एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण व भारतरत्न (१९६३) सन्मानित, त्यांनी बिहारचे राज्यपाल आणि भारताचे दुसरे उपराष्ट्रपती म्हणूनही काम केले आहे. आधुनिक भारताचे प्रणेते आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शिक्षण आणि राष्ट्र निर्माण क्षेत्रात अनमोल योगदान दिले. मुळचे हैदराबादचे असलेल्या डॉ. झाकिर हुसेन यांचा राष्ट्रपती पदावर असताना मृत्यू झाला. (Dinvishesh)
08 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
08 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
08 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष