Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar Birthday : भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 एप्रिलचा इतिहास

क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबई येथे झाला. सचिन यांची बालपणातील मेहनत, जिद्द आणि समर्पण यामुळेच पुढे ते जागतिक दर्जाचे महान फलंदाज बनले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2026 | 10:39 AM
Bharat Ratna cricketer Sachin Tendulkar Birthday marathi information dinvishesh 24 april

Bharat Ratna cricketer Sachin Tendulkar Birthday marathi information dinvishesh 24 april

Follow Us
Follow Us:

Sachin Tendulkar Birthday : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. लहान वयातच मैदानावर उतरलेला या खेळाडूने यशाला गवसणी घातली. “क्रिकेटचा देव” म्हणून ओळखत मिळवत  कोट्यवधी भारतीयांच्या अभिमान बनला. त्यांच्या बॅटमधून निघालेल्या प्रत्येक धावांमध्ये देशाचा अभिमान दडलेला असे. २४ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत सचिनने असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून १०० आंतरराष्ट्रीय शतके ही त्यांची अतुलनीय कामगिरी आजही अढळ आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ हजारांहून अधिक धावा करत त्यांनी एक वेगळाच मानदंड निर्माण केला. २०११ च्या ICC क्रिकेट विश्वचषक २०११ विजयात त्यांचे योगदान प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे ठरले. सचिनचे करिअर म्हणजे चिकाटी, समर्पण आणि स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी कहाणी. त्यांनी केवळ सामने जिंकले नाहीत, तर लोकांची मने जिंकली. आजही त्यांच्या आठवणी प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयात जिवंत आहेत. आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस आहे. (Dinvishesh)

 

24 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1674 : भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
  • 1717 : खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
  • 1800 : अमेरिकेत जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालय ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ उघडली.
  • 1967 : रशियन अंतराळयान सोयुझ-1 क्रॅश. अंतराळवीर व्लादिमीर कोमारोव यांचे निधन.
  • 1968 : मॉरिशस संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1970 : गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
  • 1990 : अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
  • 1993 : दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 427 दहशतवाद्यांनी अपहरण केले. सर्व 141 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
  • 2013 : ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून 1129 जणांचा बळी गेला आणि 2500 जण जखमी झाले.
  • 2017 : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 25 CRPF जवान शहीद झाले.
हे देखील वाचा : शिवाजी कोण होता’ पुस्तकावरुन वाद! पानसरेंचे कसे हाल झाले तसे तुझे..: MLA संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी

24 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1889 : ‘सर स्टॅफोर्ड क्रिप्स’ – इंग्लिश राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1952)
  • 1896 : ‘रघुनाथ वामन दिघे’ – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1980)
  • 1910: ‘राजा परांजपे’ – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1979)
  • 1929 : ‘राजकुमार’ – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 2006)
  • 1942 : ‘जॉर्ज वेला’ – माल्टा देशाचे १०वे अध्यक्ष
  • 1942 : ‘बार्बारा स्ट्रायसँड’ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1970 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.
  • 1971 : ‘कुमार धरमसेना’ – श्रीलंका चे क्रिकेट खेळाडू व पूर्व कप्तान.
  • 1973 : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.
  • 1987 : ‘वरुण धवन’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1993 : 73 वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
हे देखील वाचा : मोफत पैशांच्या योजनांनी मोडले राज्याचे कंबरडे; हिमाचल प्रदेश सरकारवर ओढावली नामुष्की

24 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1942 : ‘दीनानाथ मंगेशकर’ – नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 29 डिसेंबर 1900)
  • 1960 : लक्ष्मण बळवंत तथा ‘अण्णासाहेब भोपटकर’ – नामवंत वकील यांचे निधन.
  • 1972 : ‘जामिनी रॉय’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1887)
  • 1974 : ‘रामधारी सिंह दिनकर’ – देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1908)
  • 1994 : उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: 28 मे 1903)
  • 1999 : ‘सुधेंदू रॉय’ – चित्रपट कला दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2014 : भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: 16 नोव्हेंबर 1968)

Web Title: Bharat ratna cricketer sachin tendulkar birthday marathi information dinvishesh 24 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
3

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
4

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.