Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh: छत्रपती शिवरायांनी केला अफजलखानाचा वध; जाणून घ्या 10 नोव्हेंबरचा इतिहास

शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. 

  • By प्रीति माने
Updated On: Nov 10, 2025 | 10:53 AM
Chhatrapati Shivaji Maharaj killed Afzal Khan at Pratapgad, 10th November, History

Chhatrapati Shivaji Maharaj killed Afzal Khan at Pratapgad, 10th November, History

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई ही आपल्याला प्रेरणा आणि उर्जा देते. त्यापैकीच एक म्हणजे अफजलखानाचा वध. गरिब रयेतच्या पोटावर पाय देणाऱ्या अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांची आसमान दाखवत त्याचा वध केला.  शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.

10 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1659 : शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझलखानाचा वध केला.
  • 1698 : ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राजाकडून कलकत्ता बंदर विकत घेतले.
  • 1990 : चंद्रशेखर यांनी भारताचे 8 वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1958 : गुजरातमधील बडोद्याजवळील वेदसर येथे प्रायोगिक विहिरीत तेलाचा शोध लागला.
  • 1970 : लुना 17 : सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केलेले अनक्रूड स्पेस मिशन.
  • 1983 : बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले.
  • 1999 : शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
  • 2001 : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती.
  • 2008 : मंगळावर उतरल्यानंतर पाच महिन्यांत, लँडरशी संपर्क तुटल्यानंतर नासाने फिनिक्स मिशन पूर्ण झाल्याचे घोषित केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

10 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1810 : ‘जॉर्ज जेनिंग्स’ – फ्लश शौचालय चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 1882)
  • 1848 : ‘राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1925)
  • 1851 : ‘फ्रान्सिस बाल्फोर’ – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 19 जुलै 1882)
  • 1904 : ‘कुसुमावती देशपांडे’ – श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 नोव्हेंबर 1961)
  • 1919 : ‘मिखाईल कलाशनिको’ – एके 47 बंदुकीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2013)
  • 1925 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 1984)
  • 1944 : ‘असगर अकयेव’ – किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1952 : ‘सुनंदा बलरामन’ – सुप्रसिद्ध लेखिका यांचा जन्म.
  • 1964 : ‘आशुतोष राणा’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1964 : ‘नीता अंबानी’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

10 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1659 : ‘अफजलखान’ – विजापूरचा सरदार याचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.
  • 1920 : ‘दत्तोपंत ठेंगडी’ – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 2004)
  • 1922 : ‘गणेश सखाराम खरे’ – शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद यांचे पुणे येथे निधन.
  • 1938 : ‘मुस्तफा कमाल अतातुर्क’ – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 19 मे 1881)
  • 1941 : ‘ल. रा. पांगारकर’ – संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1872)
  • 1982 : ‘लिओनिद ब्रेझनेव्ह’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 19 डिसेंबर 1906)
  • 1996 : ‘माणिक वर्मा’ – सुप्रसिद्ध गायिका यांचे निधन. (16 मे 1926)
  • 2003 : ‘कन्नान बनान’ – झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1936)
  • 2006 : ‘नादराजा रविराज’ – तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य यांची कोलंबो येथे हत्या.
  • 2009 : ‘सिंपल कपाडिया’ – अभिनेत्री यांचे निधन.(जन्म : 15 ऑगस्ट 1958)
  • 2013 : ‘विजयदन देठा’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 1 सप्टेंबर 1926)

Web Title: Chhatrapati shivaji maharaj killed afzal khan at pratapgad 10th november history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Atal Bihari Vajpayee : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती; जाणून घ्या 25 डिसेंबरचा इतिहास
1

Atal Bihari Vajpayee : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती; जाणून घ्या 25 डिसेंबरचा इतिहास

Dinvishesh : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस; जाणून घ्या 24 डिसेंबरचा इतिहास
2

Dinvishesh : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस; जाणून घ्या 24 डिसेंबरचा इतिहास

भारताचे ९वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 23 डिसेंबरचा इतिहास
3

भारताचे ९वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 23 डिसेंबरचा इतिहास

National Farmers Day 2025 : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले
4

National Farmers Day 2025 : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.