Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आग्राहून सुटका करुन छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर सुखरूप पोहोचले; जाणून घ्या 12 सप्टेंबरचा इतिहास

औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना आग्रामध्ये कैद केले. १६६६ मध्ये, गोकुळाष्टमीच्या दिवशी, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून निसटण्याचा निर्णय घेतला. 25 दिवसांच्या प्रवासानंतर ते आजच्या दिवशी रायगडावर पोहचले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 12, 2025 | 10:50 AM
Chhatrapati Shivaji Maharaj reached Rajgad safely after escaping from Agra September 12 history

Chhatrapati Shivaji Maharaj reached Rajgad safely after escaping from Agra September 12 history

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राशी संबंधित शौर्यवान घटनांमध्ये आग्राहून सुटका एक महत्त्वपूर्ण मोहिम आहे. मिर्झाराजे जयसिंगच्या आश्वासनावरून छत्रपती शिवराय हे औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्रा येथे आले होते, परंतु योग्य सन्मान न मिळाल्यामुळे औरंगजेबाला पाठ दाखवून शिवरायांनी दरबार  सोडला. यामुळे अपमानित झालेल्या औरंगजेबाने छत्रपतींना कैद केले. यानंतर युक्तीने शिवरायांनी त्यांची आणि युवराज संभाजीराजेंची सुखरुप सुटका केली. सुरक्षेमुळे वेषांतर करुन  महाराष्ट्र गाठला आणि राजगड येथे सुखरूप पोहोचले. आजच्या दिवशी 12 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सुखरुप पोहचले होते.

 

12 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1666 : आग्र्याहून सुटका होऊन छत्रपती शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
1857 : कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले 13-15 टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व 426 प्रवाशांसह बुडाले.
1897 : तिरह मोहिम : सारगढीची लढाई.
1919 : अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
1930 : विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे 1110 वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
1948 : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.
1959 : ल्युना-2 हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
1980 : तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.
1998 : डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
2002 : मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
2005: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.
2011 : न्यूयॉर्क शहरातील 9/11 मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

12 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
1494 : ‘फ्रान्सिस पहिला’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म.
1683 : ‘अफोन्सो सहावा’ – पोर्तुगालचा राजा यांचा जन्म.
1791 : ‘मायकल फॅरेडे’ – विद्युतशक्तीचे शास्रज्ञ यांचा इंग्लंड येथे जन्म.
1818 : ‘रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग’ – गॅटलिंग गन चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 1803)
1894 : ‘विभूतिभूषण बंदोपाध्याय’ – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 1 नोव्हेंबर 1950)
1897 : ‘आयरिन क्युरी’ – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 मार्च 1956)
1912 : ‘फिरोझ गांधी’ – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 8 सप्टेंबर 1960)
1948 : ‘मॅक्स वॉकर’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू यांचा जन्म.
1977 : ‘नेथन ब्रॅकेन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

12 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

1918 : ‘जॉर्ज रीड’ – ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान यांचे निधन.
1926 : ‘विनायक लक्ष्मण भावे’ – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार यांचे निधन.
1952 : ‘रामचंद्र कुंदगोळकर’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1886)
1971 : ‘जयकिशन डाह्याभाई पांचाळ’ – शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म : 4 नोव्हेंबर 1929)
1980 : ‘सतीश दुभाषी’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1939)
1980 : ‘शांता जोग’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 2 मार्च 1925)
1992 : ‘पं. मल्लिकार्जुन मन्सूर’ – हिंदुस्तानी शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 31 डिसेंबर 1910)
1993 : ‘रेमंड बर’ – अमेरिकन अभिनेता यांचे निधन.
1996 : ‘पं. कृष्णराव चोणकर’ – संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते यांचेनिधन.
1996 : ‘पद्मा चव्हाण’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 7 जुलै 1948)

Web Title: Chhatrapati shivaji maharaj reached rajgad safely after escaping from agra september 12 history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Indira Gandhi Death Anniversary: अंगरक्षकानेच केली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या; जाणून घ्या 31 ऑक्टोबरचा इतिहास
1

Indira Gandhi Death Anniversary: अंगरक्षकानेच केली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या; जाणून घ्या 31 ऑक्टोबरचा इतिहास

सहा दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे व्ही.शांताराम यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 30 ऑक्टोबरचा इतिहास
2

सहा दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे व्ही.शांताराम यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 30 ऑक्टोबरचा इतिहास

महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 29 ऑक्टोबरचा इतिहास
3

महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 29 ऑक्टोबरचा इतिहास

स्वामी विवेकानंदच्या पहिल्या महिला शिष्या भगिनी निवेदिता यांचा जन्मदिन; जाणून घ्या 28 ऑक्टोबरचा इतिहास
4

स्वामी विवेकानंदच्या पहिल्या महिला शिष्या भगिनी निवेदिता यांचा जन्मदिन; जाणून घ्या 28 ऑक्टोबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.