Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांनी कमी वयामध्ये स्वराज्याची धुरा हाती घेतली. शंभूराज्यांनंतर स्वराज्य राखले. जिंजी किल्ल्यावरून त्यांनी मुघलांविरुद्ध लढा चालू ठेवला आणि स्वराज्याची धुरा सांभाळली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 02, 2026 | 10:22 AM
Death anniversary of the third Chhatrapati Rajaram Maharaj of Swarajya, 02 March history

Death anniversary of the third Chhatrapati Rajaram Maharaj of Swarajya, 02 March history

Follow Us
Close
Follow Us:

मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव राजाराम महाराज यांची आज पुण्यतिथी. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे पराक्रमी शासक होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत राज्यकारभार स्वीकारला. औरंगजेबाच्या आक्रमणांना तोंड देत त्यांनी मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. जिंजी किल्ल्यावरून त्यांनी मुघलांविरुद्ध लढा चालू ठेवला आणि स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्य मजबूत राहिले. २ मार्च १७०० रोजी त्यांचे सिंहगडावर निधन झाले. (Dinvishesh)

देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये 2 मार्च रोजी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1855: अलेक्झांडर दुसरा रशियाचा झार बनला.
  • 1857: मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स सुरू झाले.
  • 1949: कनेक्टिकटमधील न्यू मिलफोर्ड येथे स्वयंचलित रस्त्यावरील दिवे बसवण्यात आले.
  • 1956: मोरोक्कोला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1969: जगातील पहिले सुपरसोनिक विमान, फ्रेंच-निर्मित कॉनकॉर्ड, ने पहिले यशस्वी उड्डाण केले.
  • 1970: रोडेशियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले आणि ते प्रजासत्ताक बनले.
  • 1972: बाह्य ग्रहांचा शोध घेण्याच्या मोहिमेसह फ्लोरिडातील केप कॅनावेरल येथून पायोनियर 10 अंतराळ यान प्रक्षेपित करण्यात आले.
  • 1978: स्वित्झर्लंडमधील स्मशानभूमीतून चार्ली चॅप्लिनची शवपेटी चोरीला गेली.
  • 1990: नेल्सन मंडेला यांची आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
  • 1992: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किर्गिस्तान, मोल्दोव्हा, सॅन मारिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1995: केनेडी स्पेस सेंटरवरून एसटीएस-67 वरून स्पेस शटल एंडेव्हरचे प्रक्षेपण झाले, ज्यामध्ये एस्ट्रो-2 स्पेसलॅब वेधशाळा होती.
  • 1998: गॅलिलिओ अंतराळयानातून पाठवलेल्या डेटावरून असे दिसून आले की गुरूच्या चंद्र युरोपावर बर्फाच्या जाड कवचाखाली द्रव महासागर आहे.
हे देखील वाचा : वन्यजीव संरक्षणाचा जागर! जाणून घ्या ‘जागतिक वन्यजीव दिना’चे काय आहे महत्त्व?

02 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1742: ‘विश्वासराव’ – नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: 14 जानेवारी 1761)
  • 1914: ‘तोता सिंग’ – भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार यांचा जन्म. (मृत्यू : 21 मे 2022)
  • 1925: ‘शांता जोग’ – चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 12 सप्टेंबर 1980)
  • 1931: ‘मिखाईल गोर्बाचेव्ह’ – सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म.
  • 1931: ‘राम शेवाळकर’ -मराठी साहित्यिक यांचा जन्म.
  • 1942: ‘गीता नागाभूषण’ – साहित्य अकादमी पुरस्कार, भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 28 जून 2020)
  • 1990:’ टायगर श्रॉफ’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
हे देखील वाचा : श्रवणशक्ती ही निसर्गाची देणगी! जागतिक श्रवण दिनी जाणून घ्या कानांच्या आरोग्याची ए-बी-सी-डी

02 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

1568: ‘मीरा रत्‍नसिंह राठोड’ – यांचे निधन.
1700: ‘छत्रपती राजाराम महाराज’ – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: 24 फेब्रुवारी 1670)
1830: ‘डी. एच. लॉरेन्स’ – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1885)
1949: ‘सरोजिनी नायडू’ – प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी यांचे निधन.
1976: ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ – मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
1994: ‘पं. श्रीपादशास्त्री जेरे’ – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न यांचे निधन.

Web Title: Death anniversary of the third chhatrapati rajaram maharaj of swarajya 02 march history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास
1

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास
2

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास
3

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास

वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम भव्य लाल किल्ल्याचे उभारणी; जाणून घ्या 13 एप्रिलचा इतिहास
4

वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम भव्य लाल किल्ल्याचे उभारणी; जाणून घ्या 13 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.