Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 03 एप्रिलचा इतिहास

३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर एक झंझावती वादळ शांत झाले अन् संपूर्ण महाराष्ट्र रडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि ते स्वर्गमार्गी गेले,

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2026 | 10:47 AM
creator of Swarajya Chhatrapati Shivaji Maharaj passed away on 03 April History

creator of Swarajya Chhatrapati Shivaji Maharaj passed away on 03 April History

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. न भूतो न भविष्यती असे राज्य निर्माण करणारे राजे जनतेला पोरके करुन स्वर्गाच्या वाटेवर निघाले. त्यांचे सोडून जाणे हे केवळ रायगडासाठी नाही तर संपूर्ण हिंदूराष्ट्रासाठी पोकळी निर्माण करणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आजीवन रयतेची सेवा आणि रक्षण यासाठी आयुष्य खर्ची केले. ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि स्वराज्याचा आधारस्तंभ हरपला. एक महान राजा, कुशल योद्धा आणि जनतेचा रक्षक हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. (Dinvishesh)

 

03 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1948: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1973: मोटोरोलाचे संशोधक मार्टिन कूपर यांनी जगातील पहिला मोबाईल कॉल केला.
  • 1975 : बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर अनातोली कार्पोव्ह जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
  • 1984 : राकेश शर्मा, पहिले भारतीय अंतराळवीर, यांनी सोयुझ टी-11 अंतराळयानातून उड्डाण केले. ते 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अंतराळात होते.
  • 2000 : आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
  • 2010: ऍपल कंपनीने आयपॅड टॅबलेट संगणकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
  • 2016: पनामा पेपर्स या कायदेशीर दस्तऐवजाने सुमारे 2,14,488 कंपन्यांची गोपनीय माहिती उघड केली.
हे देखील वाचा : ‘जागतिक पार्टी दिवसा’चा इतिहास माहीत आहे का? असं बदललं होत ‘एका पुस्तकामुळे’ जग

03 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1781 : ‘स्वामीनारायण’ – हिंदू धर्माच्या स्वामीनारायण संप्रदाय संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1830)
  • 1882 : ‘नाथमाधव’ – सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1928)
  • 1898 : ‘हेन्री लुस’ – टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1967)
  • 1903 : ‘कमलादेवी चट्टोपाध्याय’ – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1988)
  • 1914 : ‘सॅम माणेकशा’ – फील्ड मार्शल यांचा जन्म. (मृत्यू: 27 जून 2008)
  • 1930 : ‘हेल्मुट कोल्ह’ – जर्मन चॅन्सेलर यांचा जन्म.
  • 1934 : ‘जेन गुडॉल’ – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1942 : ‘आदि गोदरेज’ – भारतातील प्रसिद्ध उद्योगपति आणि प्रसिद्ध औद्योगिक घराने गोदरेज समूह उद्योगाचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1949 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक व निर्माते यांचा जन्म.
  • 1955 : ‘हरिहरन’ – सुप्रसिद्ध गायक यांचा जन्म.
  • 1962 : ‘जयाप्रदा’ – चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य यांचा जन्म.
  • 1965 : ‘नाझिया हसन’ – पाकिस्तानी पॉप गायिका यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)
  • 1973 : ‘निलेश कुलकर्णी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
हे देखील वाचा : वाढत्या तापमानामुळे समुद्राचा राजा ‘व्हेल’ विनाशाच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या संवर्धनाचे उपाय

03 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1680 : छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1630)
  • 1891 : ‘एडवर्ड लूकास’ – फ्रेन्च गणिती यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1842)
  • 1981 : ‘जुआन त्रिप्प’ – पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक यांचे निधन.(जन्म: 27 जून 1899)
  • 1985 : ‘डॉ. वासुदेव विष्णू मिराशी’ – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक यांचे निधन. (जन्म: 13 मार्च 1893)
  • 1998 : ‘मेरी कार्टराइट’ – इंग्लिश गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1900)
  • 1998 : ‘हरकिसन मेहता’ – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार यांचे निधन.
  • 2012 : ‘गोविंद नारायण’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म: 5 मे 1916)

Web Title: Creator of swarajya chhatrapati shivaji maharaj passed away on 03 april history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
1

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
2

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
3

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
4

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.