Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : इस्लामचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगबंर यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०८ जूनचा इतिहास

Dinvishesh : आज जगातील सर्वात मोठ्या धर्मापैकी एक इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा स्मृतिदिन. अल्लाहचा संदेश आणि कुराण ग्रंथ लोकांपर्यंत पोहचवण्याचे त्यांनी कार्य केले. यामुळे त्यांना अल्लाहचा दूत मानले जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 08:33 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज इस्लाम धर्माचे संस्थापक ज्यांना अल्लाहचे दूत मानले जाते ते हजरत मुहम्मद पैगंबर यांचे निधन झाले होते.  त्यांचा जन्म सौदीच्या मक्का शहरात झाला होता. दरवर्षी त्यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून मुस्लिम बांधवांमध्ये साजरी केली जाते. इस्लामच्या मान्यतेनुसार, अल्लाहने त्यांच्यामदतीने कुराण हा पवित्र धर्मग्रंथ मानवापर्यंत पोहोचवले असे मानले जाते. त्यांनी इस्लामिक तत्वज्ञानानुसार, शांतत, दया, समानता, सत्य आणि मानवतेचा संदेश दिला. यामुळे त्यांना नबी आणि रसूल या उपाधीही देण्यात आल्या आहेत. त्यांची शिकवण आजही जगभरातील कोट्यावधी मुस्लिमांच्या जीवनात दिसून येते.

08 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1670 : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत मिळवला.
  • 1624 : पेरूमध्ये भूकंप.
  • 1707 : औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, त्याचे दोन पुत्र, मुअज्जम आणि आझमशाह, दिल्लीच्या तख्तासाठी लढले. यात मुअज्जमने आझमशहाला ठार मारून दिल्लीचे तख्त बळकावले.
  • 1713 : 1689 मध्ये मुघलांनी जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधीने सिद्दीकींच्या राजकारणातून जिंकला.
  • 1783 : आइसलँडमधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेकांचा मृत्यू झाला.
  • 1912 : कार्ल लेमले यांनी युनिव्हर्सल पिक्चर्सची स्थापना केली.
  • 1915 : मंडाले येथील तुरुंगात असताना लिहिलेले लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
  • 1918 : सर्वात तेजस्वी तेजोमेघाचा शोध, नोव्हा अक्विला.
  • 1936 : इंडियन स्टेट ब्रोडकास्टिंग सेवेचे नाव ऑल इंडिया रेडिओ करण्यात आले.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी सीरिया आणि लेबनॉनवर कब्जा केला.
  • 1948 : एअर इंडियाने मुंबई-लंडन सेवा सुरू केली.
  • 1948 : जॉर्ज ऑर्वेलची 1984 ही कादंबरी प्रकाशित झाली.
  • 1953 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हॉटेलमध्ये कृष्णवर्णीयांना सेवा नाकारण्यावर बंदी घातली.
  • 1968 : बर्मोडा देशाने संविधान अंगिकारले.
  • 1969 : लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.
  • 1992 : जागतिक महासागर दिवस प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 2004 : आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण 1882 या वर्षी झाले होते.
Dinvishesh : सुरक्षित आणि स्वच्छ अन्नाबाबात जनजागृतीचा दिवस; जाणून घ्या ०७ जूनचा इतिहास

08 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1906 : ‘सैयद नझीर अली’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1910 : ‘दिनकर केशव’ तथा ‘दि. के. बेडेकर’ – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1973)
  • 1915 : ‘काययार सिंहनाथ राय’ – भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 2015)
  • 1917 : ‘गजाननराव वाटवे’ – भावगीत गायक यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 2009)
  • 1921 : ‘सुहार्तो’ – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 2008)
  • 1925 : ‘बार्बरा बुश’ – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुश यांची आई यांचा जन्म.
  • 1932 : ‘रे इलिंगवर्थ’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1936 : ‘केनिथ गेडीज विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1955 : ‘टिम बर्नर्स-ली’ – वर्ल्ड वाईड वेब चे जनक यांचा जन्म.
  • 1957 : ‘डिंपल कपाडिया’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1975 : ‘शिल्पा शेट्टी’ – भारतीय अभिनेत्री आणि निर्माता यांचा जन्म.
08 जून रोजी मृत्यू दिनविशेष
  • 632 : 632 ई.पुर्व : ‘मोहंमद पैगंबर’ – इस्लाम धर्माचे संस्थापक यांचे निधन.
  • 1795 : ‘लुई 17 वा’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1785)
  • 1809 : ‘थॉमस पेन’ – अमेरिकन विचारवंत राजकारणी यांचे निधन. (जन्म: 29 जानेवारी 1737)
  • 1845 : ‘अन्ड्रयू जॅक्सन’ – अमेरिकेचे 7वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1767)
  • 1995 : ‘राम नगरकर’ – रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार यांचे निधन.
  • 1998 : ‘सानी अबाचा’ – नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
Dinvishesh : वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण संवर्धानाची गरज अधोरेखित करणारा दिवस जागतिक पर्यावरण दिन; जाणून घ्या ०५ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh 08 june history mohammad paigambar death anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.