Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Dinvishesh 29 September: प्रसिद्ध समाजसेवक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची आज जयंती आहे . संयुक्त राष्ट्रसंघ (UN), युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले. 

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 29, 2026 | 09:29 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh 29 September: प्रसिद्ध समाजसेवक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२५ रोजी झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकल्याण, कुष्ठरोग निवारण आणि वयोवृद्धांच्या सेवेसाठी समर्पित केले. महाराष्ट्र शासन आणि मुंबई सरकारच्या समाजकल्याण खात्यात अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करून समाजकार्यात आपले जीवन वाहून घेतले. त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था’ आणि ‘आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र’ यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांची स्थापना केली. संयुक्त राष्ट्रसंघ (UN), युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले.

२९ सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1829 : लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.
  • 1916 : जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.
  • 1917 : मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी 33,771 ज्यूंना ठार मारले.
  • 1963 : बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.
  • 1991 : हैतीमध्ये लष्करी उठाव.
  • 2004 : लघुग्रह 4179 टॉटाटिस पृथ्वीच्या चार चंद्राच्या अंतरावर गेला
  • 2008 : लेहमान ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक शेअर बाजार कोसळला.
  • 2012 : अल्तमस कबीर भारताचे 39 वे सरन्यायाधीश झाले.
MPSC Paper Leak Case: मोठी बातमी! ज्यांनी परीक्षा न देता मिळवले थेट घवघवीत गुण, ते ‘टॉपर’ आता थेट पोलीस कोठडीत!

२९ सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1786 : ‘ग्वाडालुपे व्हिक्टोरिया’ – मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 21 मार्च 1843)
  • 1890 : ‘नानाशास्त्री दाते’ – पंचांगकर्ते यांचा जन्म.
  • 1899 : ‘लस्झो बियो’ – बॉलपोइंट पेनचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑक्टोबर 1985)
  • 1901 : ‘एनरिको फर्मी’ – नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 28 नोव्हेंबर 1954)
  • 1925 : ‘डॉ. शरच्चंद्र गोखले’ – समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जानेवारी 2013)
  • 1928 : ‘ब्रजेश मिश्रा’ – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 2012)
  • 1932 : ‘मेहमूद’ – विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 23 जुलै 2004)
  • 1933 : ‘समोरा महेल’ – मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑक्टोबर 1986)
  • 1936 : ‘सिल्व्हियो बेर्लुस्कोनी’ – इटली देशाचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1938 : ‘विल्यम कॉक’ – नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1943 : ‘लेक वॉलेसा’ – नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1947 : ‘एस. एच. कपाडिया’ – भारताचे 38वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 2016)
  • 1951 : ‘मिशेल बाशेलेट’ – चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1957 : ‘ख्रिस ब्रॉड’ – इंग्लिश क्रिकेटपटू व पंच यांचा जन्म.
  • 1978 : ‘मोहिनी भारद्वाज’ – अमेरिकन कसरतपटू यांचा जन्म.
AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

२९ सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 855 : 855ई.पूर्व  : ‘लोथार (पहिला)’ – रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1560 : ‘गुस्ताव (पहिला)’ – स्वीडनचा राजा यांचे निधन.
  • 1833 : ‘फर्डिनांड (सातवा)’ – स्पेनचा राजा यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1784)
  • 1913 : ‘रुडॉल्फ डिझेल’ – डिझेल इंजिनचे संशोधक यांचे निधन. (जन्म : 18 मार्च 1858)
  • 1987 : ‘हेन्री फोर्ड दुसरा’ – अमेरिकन उद्योगपती यांचे निधन.
  • 1991 : ‘उस्ताद युनूस हुसेन खाँ’ – आग्रा घराण्याच्या 11व्या पिढीतील गायक यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1927)

Web Title: Dinvishesh 29 september historical events birth anniversary marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh
  • food history

संबंधित बातम्या

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव
1

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व
2

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.