Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Umaji Naik Jayanti : आज आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती; जाणून घ्या ७ सप्टेंबरचा इतिहास..

Umaji Naik Jayanti : ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे उमाजी नाईक यांची आज जयंती आहे. ते भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील एक अग्रणी योद्धे होते.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 07, 2026 | 09:14 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Umaji Naik Jayanti : आज आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती आहे. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे उमाजी नाईक हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील एक अग्रणी योद्धे होते.त्यांनी पुण्याच्या रामकिल्ल्यावर आणि पुरंदर परिसरात ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा उभारून त्यांच्या छावण्यांवर हल्ले चढवले होते.शेतकऱ्यांवर आणि सामान्यांवर अन्याय करणाऱ्या सावकार अन् वतनदारांना वेसण घालण्याचे काम त्यांनी आपल्या बंडखोरीच्या माध्यमातून केले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष पुकारला आणि जनतेच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटवली. महाराष्ट्रातील या महान स्वातंत्र्यसैनिकाचे बलिदान आणि त्यांचे क्रांतिकारी विचार आजही तरुण पिढीला देशसेवेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देतात.

६ सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1630 : मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन शहराची स्थापना उत्तर अमेरिकेत झाली
  • 1679 : मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंच तटबंदी पूर्ण केली आणि सिद्दी जोहर आणि इंग्रजांना रोखले.
  • 1814 : दुसऱ्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या मदतीने उंदेरी-खांदेरी किल्ले पुन्हा ताब्यात घेतले.
  • 1822 : ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1856 :  सायमा कालव्याचे उद्घाटन झाले
  • 1906 : बँक ऑफ इंडियाची स्थापना. ही भारतातील पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
  • 1923 : इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
  • 1931 : दुसरी गोलमेज परिषद सुरू झाली.
  • 1953 : निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
  • 1978 : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
  • 1979 : दिवाळखोरी टाळण्यासाठी क्रिस्लर कॉर्पोरेशनने अमेरिकन सरकारवर 1.5 अब्ज डॉलरचा दावा केला.
  • 2005 : इजिप्तमध्ये पहिली बहु-पक्षीय अध्यक्षीय निवडणूक झाली.
  • 2008 : युनायटेड स्टेट्स सरकारने यूएस मधील दोन सर्वात मोठ्या मॉर्टगेज फायनान्सिंग कंपन्यांचे नियंत्रण घेतले, फॅनी मे आणि फ्रेडी मॅक.
  • 2019 : युक्रेन चित्रपट निर्माते ओलेग सेन्टसोव्ह आणि इतर 66 जणांना युक्रेन आणि रशियामधील कैदी एक्सचेंजमध्ये सोडण्यात आले
  • 2021 : एल साल्वाडोरमध्ये बिटकॉइन कायदेशीर निविदा बनले.

६ सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1791 : ‘उमाजी नाईक’ – क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 3 फेब्रुवारी 1832)
  • 1807 : ‘हेन्री सिवेल’ – न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 14 मे 1879)
  • 1822 : ‘धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड’ – प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1874)
  • 1849 : ‘बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 8 फेब्रुवारी 1927)
  • 1912 : ‘डेव्हिड पॅकार्ड’ – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1996)
  • 1915 : ‘डॉ. महेश्वर नियोग’ – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1995)
  • 1925 : ‘भानुमती रामकृष्ण’ – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 24 डिसेंबर 2005)
  • 1933 : ‘इला भट्ट’ – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा या संस्थेच्या संस्थापिका यांचा जन्म.
  • 1934 : ‘सुनील गंगोपाध्याय’ – बंगाली कवी व कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑक्टोबर 2012)
  • 1934 : ‘बी. आर. इशारा’ – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 25 जुलै 2012)
  • 1940 : ‘चंद्रकांत खोत’ – लेखक व संपादक यांचा जन्म.
  • 1963 : ‘नीरजा भानोत’ – भारतीय फ्लाइट अटेंडंट, अशोक चक्र प्राप्तकर्ता यांचा जन्म.
  • 1967 : ‘आलोक शर्मा’ – भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1985 : ‘राधिका आप्टे’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

6 सप्टेंबर मृत्यू दिनविशेष

  • 1601 : ‘जॉन शेक्सपियर’ – विल्यम शेक्सपियर यांचे वडील यांचे निधन.
  • 1809 : ‘बुद्ध योद्फा चुलालोके तथा फ्राफुत्तयोत्फा चुलालोक’ – थायलंडचा राजा यांचे निधन.
  • 1953 : ‘भगवान रघुनाथ कुळकर्णी’ – मराठी कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1913)
  • 1979 : ‘जे. जी. नवले’ – कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक यांचे निधन. (जन्म : 7 डिसेंबर 1902)
  • 1991 : ‘रवि नारायण रेड्डी’ – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1908)
  • 1994 : ‘टेरेन्स यंग’ – इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचे निधन. (जन्म : 20 जून 1915)
  • 1997 : ‘मुकूल आनंद’ – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1951)
KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती

Web Title: Dinvishesh 6 september umaji naik jayanti history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

National Read A Book Day: स्क्रीनपासून दूर, पुस्तकांच्या जगात; जाणून घ्या मानसिक ताण कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग
1

National Read A Book Day: स्क्रीनपासून दूर, पुस्तकांच्या जगात; जाणून घ्या मानसिक ताण कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग

National Book Reading Day : आज राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन; जाणून घ्या ६ सप्टेंबरचा इतिहास..
2

National Book Reading Day : आज राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन; जाणून घ्या ६ सप्टेंबरचा इतिहास..

Coffee Ice-Cream Day: कॉफीची गडद चव आणि आईस्क्रीमचा थंडगार स्पर्श; एकत्र येऊन बनणाऱ्या ‘कॉफी आईस्क्रीम’चा हा जागतिक गौरव
3

Coffee Ice-Cream Day: कॉफीची गडद चव आणि आईस्क्रीमचा थंडगार स्पर्श; एकत्र येऊन बनणाऱ्या ‘कॉफी आईस्क्रीम’चा हा जागतिक गौरव

Teacher’s Day 2026 : आज आहे गुरू-शिष्य परंपरेचा महान उत्सव; जाणून घ्या शिक्षक दिनाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व
4

Teacher’s Day 2026 : आज आहे गुरू-शिष्य परंपरेचा महान उत्सव; जाणून घ्या शिक्षक दिनाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.