Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅशन अन् फिटनेस आयकॉन अभिनेत्री मलायका अरोराचा वाढदिवस; जाणून घ्या 23 ऑक्टोबरचा इतिहास

'छैय्या छैय्या' आणि 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यामधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा हिचा आज वाढदिवस आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 23, 2025 | 11:11 AM
Fashion and fitness icon actress Malaika Arora's birthday 23 October history marathi dinvishesh

Fashion and fitness icon actress Malaika Arora's birthday 23 October history marathi dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या अदाकारी आणि नृत्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या मलायका अरोरा हिचा आज वाढदिवस आहे. मलायका अरोरा ही बॉलीवुडची आयटम गर्ल म्हणून ओळखली जाते. मॉडेल, डान्सर, अभिनेत्री आणि दूरचित्रवाणी कलाकार आहे, जी मूळची ठाणे, महाराष्ट्रातील आहे. तिच्या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांमधील नृत्य, जसे की ‘छैय्या छैय्या’ आणि ‘मुन्नी बदनाम हुई’ साठी ती ओळखली जाते. तिला बॉलिवूडमधील एक प्रमुख ‘आयटम गर्ल’ मानले जाते आणि तिच्या फिटनेससाठीही ती प्रसिद्ध आहे.

 

23 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1707 : ग्रेट ब्रिटनच्या पहिल्या संसदेची बैठक झाली.
  • 1850 : अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क अधिवेशन सुरू झाले.
  • 1890 : हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून लघुकथा लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • 1940 : एडॉल्फ हिटलर आणि फ्रान्सिस्को फ्रँको हेंडये येथे भेटले आणि स्पेनच्या दुसऱ्या महायुद्धात प्रवेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – सोव्हिएत रेड आर्मीने हंगेरीत प्रवेश केला.
  • 1973 : संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या निर्बंधांमुळे इस्रायल आणि सीरिया यांच्यातील युद्ध संपले.
  • 1997 : किरण बेदी यांना सामाजिक कार्यासाठी जर्मन जोसेफ ब्यूस पुरस्कार प्रदान.
  • 1998 : इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाने वाई नदी मेमोरँडमवर स्वाक्षरी केली.
  • 2001 : ऍपल कॉम्प्युटरने आयपॅड रिलीज केले
  • 2007 : STS-120 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली, पामेला मेलरॉय ही दुसरी महिला स्पेस शटल कमांडर बनली.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

23 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1778 : ‘चन्नम्मा’ – कित्तूरची राणी यांचा जन्म. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1829)
  • 1879 : ‘शंकर रामचंद्र राजवाडे’ – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू : 27 नोव्हेंबर 1952)
  • 1900 : ‘डग्लस जार्डिन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 18 जून 1958)
  • 1923 : ‘दामोदर दिनकर कुलकर्णी’ – श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 2000)
  • 1923 : ‘असलम फारुखी’ – भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 15 जुन 2016)
  • 1924 : ‘पं. राम मराठे’ – संगीतकार, गायक व नट संगीतभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1989)
  • 1937 : ‘देवेन वर्मा’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 2 डिसेंबर 2014)
  • 1940 : ‘पेले’ – ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.
  • 1945 : ‘शफी इनामदार’ – अभिनेते व नाट्यनिर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1996)
  • 1974 : ‘अरविंद अडिगा’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
  • 1979 : ‘प्रभास’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1975 : ‘मलायका अरोरा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1981 : ‘सिद्धार्थ जाधव’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

23 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1910 : ‘चुलालोंगकोर्ण (पाचवा)’ – थायलँडचा राजा यांचे निधन. (जन्म : 20 सप्टेंबर 1853)
  • 1915 : ‘डब्ल्यू. जी. ग्रेस’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 18 जुलै 1848)
  • 1921 : ‘जॉन बॉईड डनलॉप’ – चाकात हवा भरलेली ट्यूब वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1840)
  • 1957 : ‘ख्रिश्चन डायर’ – एस.ए. चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1905)
  • 2012 : ‘सुनील गंगोपाध्याय’ – बंगाली कवी व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 7 सप्टेंबर 1934)

Web Title: Fashion and fitness icon actress malaika aroras birthday 23 october history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

dinvishesh: भाजपचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 22 ऑक्टोबरचा इतिहास
1

dinvishesh: भाजपचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 22 ऑक्टोबरचा इतिहास

काश्मीरी राजकारणी फारूक अब्दुल्ला यांचा जन्मदिन; जाणून घ्या 21 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

काश्मीरी राजकारणी फारूक अब्दुल्ला यांचा जन्मदिन; जाणून घ्या 21 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

‘नजफगढचा नवाब’ असलेल्या वीरेंद्र सहवागचा आज वाढदिवस; जाणून घ्या 20 ऑक्टोबरचा इतिहास
3

‘नजफगढचा नवाब’ असलेल्या वीरेंद्र सहवागचा आज वाढदिवस; जाणून घ्या 20 ऑक्टोबरचा इतिहास

‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या गीतकार शांता शेळके यांची जयंती; जाणून घ्या 19 ऑक्टोबरचा इतिहास
4

‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या गीतकार शांता शेळके यांची जयंती; जाणून घ्या 19 ऑक्टोबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.