Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : जागतिक वारसा स्थळ असलेला झाला होता लाल किल्ला बांधून; जाणून घ्या 13 एप्रिलचा इतिहास

दिल्लीतील लाल किल्ला आज फक्त देशामध्ये नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. स्थापत्यशैलीचा नमुना असलेला हा किल्ला 1648 साली बांधण्यात आला होता.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 13, 2025 | 10:54 AM
history of April 13 by building the Red Fort, which became a World Heritage Site

history of April 13 by building the Red Fort, which became a World Heritage Site

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीतील लाल किल्ला आज फक्त देशामध्ये नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. पाचव्या मुघल सम्राटाची राजधानी असलेल्या शाहजहानाबादच्या राजवाड्याच्या रूपात बांधलेला हा किल्ला इतिहासातील महत्त्वाचा स्मारक आहे. सम्राट शाहजहानने लाल किल्ला बांधला होता. या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लाल वाळूच्या दगडामुळे या किल्ल्याला लाल किल्ला असे म्हणतात. दिल्लीतील लाल किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील ओळखला गेला आहे. आजच्या दिवशी 1648 मध्ये लाल किल्ला बांधण्यात आला होता. आजही या किल्ल्यातील शिल्पकला सर्वांना आकर्षित करते.

13 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या पाठीवर घडलेल्या महत्त्वाच्या घटना

  • 1648 : दिल्ली येथील लाल किल्ला बांधण्यात आला.
  • 1731 :  छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यातील राज्याच्या सीमेचा वाद वारणा तहाने मिटला.
  • 1849 : हंगेरी देश प्रजासत्ताक बनले.
  • 1919 : जालियनवाला बाग हत्याकांड, 379 लोक ठार आणि 1,200 जखमी.
  • 1942 : व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली.
  • 1948 : भुवनेश्वरला ओरिसा राज्याची राजधानी बनवण्यात आली.
  • 1960 : अमेरिकेने ट्रान्झिट 1-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला.
  • 1997 : टायगर वुड्स मास्टर्स स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण गोल्फर ठरला.2000 : प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता ह्या विश्वसुंदरी बनल्या.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिल करा

13 एप्रिल जन्म दिनविशेष

  • 1743 :  अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1826)
  • 1895 : ‘भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1978)
  • 1905 : ‘पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म. (मृत्यू: 23 नोव्हेंबर 1993 〉
  • 1906 : ‘आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.
  • 1922 : टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1999)
  • 1940 : ‘राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.
  • 1956 : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.
  • 1963 : रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

13 एप्रिल मृत्यू दिनविशेष

  • 1951 : औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1868)
  • 1973 : अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: 1 मे 1913)
  • 1973 :  भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1895)
  • 1988 :  महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.
  • 1999 : कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.
  • 2000 : चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.
  • 2008 : संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1930)

Web Title: History of april 13 by building the red fort which became a world heritage site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • Red Fort

संबंधित बातम्या

बराक ओबामा बनले अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष; जाणून घ्या 05 नोव्हेंबरचा इतिहास
1

बराक ओबामा बनले अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष; जाणून घ्या 05 नोव्हेंबरचा इतिहास

सशस्त्र चळवळ उभी करणारे वासुदेव बळवंत फडके यांची जयंती; जाणून घ्या 04 नोव्हेंबरचा इतिहास
2

सशस्त्र चळवळ उभी करणारे वासुदेव बळवंत फडके यांची जयंती; जाणून घ्या 04 नोव्हेंबरचा इतिहास

Dinvishesh: उत्तर पेशवाईमधील एक लोकप्रिय कलावंत अनंत फंदी यांचे निधन; जाणून घ्या 03 नोव्हेंबरचा इतिहास
3

Dinvishesh: उत्तर पेशवाईमधील एक लोकप्रिय कलावंत अनंत फंदी यांचे निधन; जाणून घ्या 03 नोव्हेंबरचा इतिहास

HappyBirthdaySRK: बॉलीवुडचा ‘किंग खान’ शाहरुखचा आज वाढदिवस; जाणून घ्या 02 नोव्हेंबरचा इतिहास
4

HappyBirthdaySRK: बॉलीवुडचा ‘किंग खान’ शाहरुखचा आज वाढदिवस; जाणून घ्या 02 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.