Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१८ जूनः वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिवस, काय सांगतो इतिहास

१८ जूनला सगळीकडे वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिवस साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया इतिहास.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2024 | 12:02 PM
१८ जूनः वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिवस, काय सांगतो इतिहास
Follow Us
Close
Follow Us:

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ मध्ये झाला. त्यांचे संपूर्ण बालपण संघर्षामध्ये गेले. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे असे असून ते युद्धात सेनापती म्हणून काम करायचे. राणी लक्ष्मीबाई लहानपणापासूनच इतर मुलींपेक्षा जास्त चपळ होत्या. इतर मुलींच्या तुलनेत त्यांना घरामध्ये अधिक स्वातंत्र्य होते. राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव मणिकर्णिका असे होते. तसेच त्यांच्या आईचे नाव भागीरथी होते. लहानपणापासूनच शूर असलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी अनेक युद्धात स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. १८५७ मध्ये हरवलेल्या शहीद जवानांच्या सन्मानार्थ झाशीमध्ये शहीद दिवस साजरा करण्यात आला होता.

मणिकर्णिका या नावावरून त्यांना मनू हे नाव पडले. १८५७ मध्ये झालेल्या युद्धात मणिकर्णिका या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये होत्या. देशाचा पहिला लढा १० मे पासून सुरु झाला. त्यानंतर ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढणाऱ्या पहिल्या महिला होत्या. वयाच्या कमी वेळात त्यांनी अनेक मोठे संघर्ष केले आहेत. चौथीमध्ये असताना त्यांचे वडील आणि आई पेशव्यांच्या दरबारात सल्लागार म्हणून काम करायच्या. तसेच मणिकर्णिका यांचे वडील अपारंपरिक पद्धतीमध्ये वाढले आहेत.

घोडेस्वारी, तिरबाजी, स्वरक्षण, नेमबाजी शिकण्यात मणिकर्णिका यांना त्यांच्या वडिलांनी साथ दिली. त्यानंतर त्यांचा विवाह महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्यासोबत झाला.लग्न झाल्यानंतर त्यांना लक्ष्मीबाई या नावाने सगळे ओळखू लागले. त्यानंतर त्यांनी १८५१ मध्ये मुलाला जन्म दिला. परंतु तो जास्त दिवस जगला नाही. चार महिन्यानंतर त्याचा मृत्यू झाला. नंतर लक्ष्मीबाई यांनी त्यांचा भावाचा मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव दामोदर असे ठेवण्यात आले.

ईस्ट इंडिया कंपनीने गंगाधर नेवाळकर यांचा मृत्यूचा गैरफायदा घेतला. तसेच ब्रिटिशांकडून दामोदर यांना कायदेशीर वारसा म्हणून नकार देण्यात आला. हा अन्याय लक्ष्मीबाई यांना सहन झाला नाही. त्यानंतर त्या कोर्टात गेल्या पण त्यांची केस फेटाळून लावण्यात आली. लक्ष्मीबाई यांनी आपली झाशी कोणालाही न देण्याचा निर्धार केला होता. १९५८ मध्ये झालेल्या युद्धात लक्ष्मीबाई सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या तलवार घेऊन मोठ्या शौऱ्याने लढल्या. त्यावेळी त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती लावली.

Web Title: History of rani lakshmibai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 11:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.