Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day : जाणून घ्या काय आहेत स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्याचे आणि उतरवण्याचे नियम

Rules of Flag Hosting : दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आपण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी ध्वजारोहणाला अत्यंत महत्व असते. प्रत्येक घरी तिरंगा फडकवला जातो. आज आपण तिरंगा फडकवण्याचे आणि उतरवण्याचे नियम जाणून घेणार आहोत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 14, 2025 | 12:46 PM
Independence Day 2025 Know the rules of flag hoisting and lowering the tricolor on Independence Day

Independence Day 2025 Know the rules of flag hoisting and lowering the tricolor on Independence Day

Follow Us
Close
Follow Us:

Rules of Flag Hosting : दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा केला जातो. यंदा आपण ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या दिवशी लाल किल्ल्यांपासू न ते देशभरातील शाळा-महाविद्यालये सरकारी कार्यालये, गावा गावांमध्ये ध्वजारोहण केले जाते. देशातील प्रत्येक व्यक्तीी हा दिवस सर्व बंधने धर्म, जात, वर्ग अशा सर्व बंधने तोडून स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या दिवशी “हर घर तिरंगा” ही मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे.

ध्वजारोहण ही प्रत्येकासाठी एक अभिमानाची बाब आहे. परंतु ध्वजारोहण करताना याचे काही नियम आहेत. तसेच ध्वज उतरवण्याचेही काही नियम आहे. हे नियम बहुदा लोकांना माहित नसतात. आज आपण या लेखातून हे नियम जाणून घेणार आहोत.

Independece Day 2025 : स्वातंत्र्याचे ७८ वे कि ७९ वे वर्ष… यावेळी देश कोणता स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे? जाणून घ्या

हे आहेत तिरंगा फडकवण्याचे नियम (Rules of Flag Hosting)

  • स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्याचे नियम प्रत्येक भारतीयांना माहित असणे अत्यंत महत्वाचे आहे.
  • प्रथम अशोक चक्र हे ध्वजाच्या मध्यभागी आणि पांढऱ्या पट्ट्यावर असले पाहिजे. या अशोक चक्राला २४ आरे असावेत.
  • तसेच ध्वज फडकवण्यापूर्वी तो फाटलेला किंवा मळलेला नसावा हे पाहावे.
  • ध्वज फडकवताना सन्मानपूर्वक आणि आदराने फडकवावा.
  • ध्वज मंजावर फडकवत असताना वक्ता प्रेक्षकांकडे तोंड करुन उभा असवा आणि ध्वजाच्या उजव्या बाजूला असावा.
  • ध्वज सर्वांना स्पष्ट दिसेल असा फडकवला गेला पाहिजे.
  • तसेच ध्वजच्या शेजारी दुसरा कोणताही ध्वज लावायचा असल्यास तो खालच्या बाजूला असावा.
  • ध्वज कोणत्याही परिस्थितीत जमिनीवर ठेवून नये, पाडू नये.

तिरंगा उतरवण्याचे नियम

  • स्वातंत्र्य दिनी ध्वज उतरवण्यासाठी ठराविक पद्धत वापरली जात.
  • प्रथन ध्वज आडवा ठेवावा. त्यांनतर केशरी आणि हिरव्या पट्टा पांढऱ्या पट्टीखाली दुमडा.
  • नंतर पांढरी पट्टी दुमडताना केशरी हिरवी पट्टी आणि अशोक चक्र दिसेल.
  • दुमडलेला ध्वज तळहातावर ठेवा आणि ध्वज सुरक्षित ठिकाणी ठेवा.

भारताच्या ध्वज संहितेचे नियम

भारताची ध्वज संहिता २६ जानेवारी २००२ मध्ये लागू करण्यात आली. यामध्ये तिरंग्याचा अपमान होणार नाही यासाठी काही नियमावली ठरवण्यात आली आहे.

  • यामध्ये ध्वजारोहणासाठी वापरला जाणारा ध्वज आयताकृती असावा. तसेच ध्वजाची लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असावे.
  • ध्वजावर कोणत्याही प्रकारचे लेखन नसावे.
  • तसेच ध्वजारोहणासाठी फाटलेला आणि मळलेला ध्वज वापरु नये.
  • ध्वज फडकवताना किंवा उतरवताना तो जमिनीवर पडू देऊ नका.

या सर्व नियमांचे प्रत्येक भारतीयाने पालन केले पाहिजे. देशाच्या सन्मान आणि त्याची सुरक्षितता हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.

Independence Day: ‘समर्पण, शौर्य अन् बलिदान’! भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या ठरल्या ‘या’ घटना

Web Title: Independence day 2025 know the rules of flag hoisting and lowering the tricolor on independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • Independence Day

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.