Indian Prime Minister Narendra Modi birthday history of September 17 marathi dinvishesh
भारताच्या राजकारणाची दिशा बदलणारी 2014 ची लोकसभा निवडणूक ही ठरली. भाजप पक्ष सत्तेमध्ये आला याला प्रमुख कारण ठरले ते म्हणजे मोदी लाट. मोदी लाट ही देशामधून अजूनही ओसरली नसून सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. गुजरातमधील वडनगर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या मुलाने एकेकाळी रेल्वे स्टेशनवर वडिलांसोबत चहा विक्री देखील त्यांनी केली. त्यानंतर आता जगातील प्रभावी नेते आणि भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी अर्थात 75 वा वाढदिवस साजरा केला जात असून जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
17 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
17 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
17 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष