
Din Vishesh
आज भारताची सर्वोत्कृष्ट महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस आहे. सानिया मिर्झाने देशाचे नाव जागतिक स्तरावर आपल्या उत्तम खेळाने उज्ज्व केलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते देशाची मान उंचावली आहे. ग्रॅंड स्लॅममध्ये सानिया मिर्झाने उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक स्तरावर आपली छाप सोडील आहे. तिने अगदी लहान वयातच टेनिस खेळायला सुरुवात केली होती. कठोर परिश्रम, जिद्द आणि कौशल्याच्या बळावर तिने आपला आणि आपल्या देशाचा सन्मान वाढवला आहे. सानिया मिर्झाने अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कारासह अनेक पदके जिंकली आहे.
15 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
15 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष