Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharana Pratap Jayanti : मुघलांची प्रचंड सत्ता आणि मोठी प्रलोभने… तरीही महाराणा प्रताप अकबरासमोर का झुकले नाहीत?

Maharana Pratap Jayanti : महाराणा प्रताप यांनी अकबराच्या प्रलोभनांना बळी न पडता मेवाडच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला. हल्दीघाटीचे युद्ध आणि त्यांच्या शौर्याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 09, 2026 | 10:01 AM
maharana pratap

maharana pratap

Follow Us
Follow Us:
  • अकबरला बादशाह मानणे प्रताप यांना नव्हते मंजूर
  • युद्धात महाराणा यांना पत्कारावी लागली हार
  • मेवाड राज्यावर पुन्हा शासन प्रस्थापित
Maharana Pratap Jayanti :भारताच्या इतिहासात अनेक कर्तुत्वान, कुशल आणि शूरवीर राजे होऊन गेले. ज्यांचे नाव आजही इतिहासात अजरामर आहे. असाच एक राजा म्हणून महाराणा प्रताप यांना ओळखले जाते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज (९ मे) आपण त्यांच्या शौर्याचा आढावा घेणार आहोत.

इतिहासात मराठा आणि मुघलांचा संघर्ष हा कित्येक पिढ्यांपिढ्या चालत आला आहे. ज्यात अकबर आणि प्रताप याच्यात झालेल्या हल्दीघाटीची गणना होते. अकबरची शक्तीशाली सेना आणि अनेक प्रलोभने असूनही महाराणा प्रताप त्यांच्यापुढे झुकले नाहीत. ते त्याच्या प्रलोभनांना बळी न पडता त्यांनी आपले साम्राज्य मुघलाच्या सत्तेत विलीन केले नाही. कारण त्यांना अकबरला आपला बादशाह मानणे मंजूर नव्हते.

Sardar Vallabhbhai Patel salary : देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार पटेल यांना किती पगार मिळायचा? आकडा वाचून थक्क व्हाल!

युद्धात महाराणा यांना पत्कारावी लागली हार

जेव्हा अकबर महाराणा प्रताप यांना विलीनीकरणासाठी तयार करू शकला नाही. तेव्हा त्याने आमेरचे राजा मानसिंह याच्या नेतृत्वाखाली फौज पाठवून मेवाडवर ताबा मिळवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विशाल मुघल सैन्याशी लढण्यासाठी महाराणा प्रताप यांच्याकडे केवळ ३,००० घोडेस्वार आणि काही भिल्ल तिरंदाजांची फौज होती. याउलट मुघलाच्या सैन्यात १० हजार घोडेस्वार, काही हत्ती आणि तोफखाना होत्या. या दोन्ही सैन्यामध्ये ४ तास युद्ध चालले. परंतु, यावेळी युद्धात मुघल सैन्याचा विजय झाला.

मेवाड राज्यावर पुन्हा शासन प्रस्थापित

एवढे होऊनही प्रताप यांनी हार मानली नाही. त्यांनी पुढील काही वर्षात आपली सेना मजबूत केली. स्वत:ला पुन्हा तयार केले. माजी सेनापती भामशाह यांच्या अर्थिक मदतीने आणि स्थानिक भिल्लांच्या सहकार्याने पुन्हा फौज उभी करून काही वर्षातच मेवाडच्या मोठ्या भागावर आपले शासन पुन्हा प्रस्थापित केले.

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

मेवाड राज्य का महत्त्वाचे होते?

त्या काळात सिंधपासून माळवा आणि गुजरातपासून अजमेर आग्र्याला जाणारे व्यापारी मेवाडमधून जात होते. या लोकांची सुरक्षा मेवाडचे शासक आणि त्यांचे सैन्य करत असे. म्हणून या राज्याला त्या काळात अधिक महत्त्वाचे मानले जात होते.

Web Title: Maharana pratap jayanti history haldighati war facts meadow ruler succession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • day history
  • Navrashtra

संबंधित बातम्या

World Dream Day 2026: ‘स्वप्ने केवळ पाहण्यासाठी नसतात तर ती जगण्यासाठी असतात’; जागतिक स्वप्न दिनानिमित्त वाचा विशेष वृत्त
1

World Dream Day 2026: ‘स्वप्ने केवळ पाहण्यासाठी नसतात तर ती जगण्यासाठी असतात’; जागतिक स्वप्न दिनानिमित्त वाचा विशेष वृत्त

World Pharmacists Day: 25 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो जागतिक औषधशास्त्रज्ञ दिन? जाणून घ्या याचे विशेष महत्त्व
2

World Pharmacists Day: 25 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो जागतिक औषधशास्त्रज्ञ दिन? जाणून घ्या याचे विशेष महत्त्व

National Punctuation Day: ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या भाषेला जिवंत अन् अर्थपूर्ण बनवणाऱ्या विरामचिन्हांचे अनन्यसाधारण महत्त्व
3

National Punctuation Day: ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या भाषेला जिवंत अन् अर्थपूर्ण बनवणाऱ्या विरामचिन्हांचे अनन्यसाधारण महत्त्व

World Bollywood Day : मूकपटांपासून डिजिटल युगापर्यंत…’असा’ राहिला आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्ण प्रवास आणि भव्यता
4

World Bollywood Day : मूकपटांपासून डिजिटल युगापर्यंत…’असा’ राहिला आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्ण प्रवास आणि भव्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.