Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्यसाठी प्राणांची आहुती देणारे मुरारजी देशपांडे पुण्यतिथी; जाणून घ्या 30 मार्चचा इतिहास

पुरंदर किल्ल्यावर झालेल्या भीषण लढाईत मुरारबाजी देशपांडे यांनी अद्वितीय शौर्य दाखवले. मोगल सरदार दिलेरखानाच्या प्रचंड सैन्याशी सामना करताना त्यांनी धैर्याने प्रतिकार केला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2026 | 10:35 AM
martyrdom while fighting against Diler Khan at Purandar Fort Murarji Deshpande Death Anniversary

martyrdom while fighting against Diler Khan at Purandar Fort Murarji Deshpande Death Anniversary

Follow Us
Follow Us:

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे अनेक पराक्रमी योद्धा होते. त्यापैकी एक म्हणजे मुरारजी देशपांडे.  पुरंदरावर त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी प्राणांची आहुती दिली. मोगल सरदार दिलेर खान याच्याविरुद्ध झालेल्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. मात्र आजच्या दिवशी 1665 साली त्यांना वीरमरण आले. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला. या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या मावळ्यांसह शत्रूवर तुटून पडत प्रखर प्रतिकार केला. संख्येने कमी असूनही त्यांनी मोगल सैन्याला चांगलाच धक्का दिला. त्यांच्या धैर्याने शत्रूही थक्क झाला होता. युद्धाच्या निर्णायक क्षणी दिलेरखानाने मुरारबाजींना शरण येण्याचा प्रस्ताव दिला, मात्र त्यांनी तो ठामपणे नाकारत स्वराज्यासाठी लढत राहण्याचा निर्णय घेतला. अखेर लढता लढता ते धारातीर्थी पडले. आजही त्यांचे बलिदान हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. (Dinvishesh)

 

30 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1665 : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.
  • 1729 : थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे मुहम्मद शाह बंगशचा पराभव केला..
  • 1842 : अमेरिकन सर्जन डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रियेदरम्यान भूल देण्यासाठी ( ऍनेस्थेटीक) म्हणून प्रथम ईथरचा वापर केला.
  • 1856 : क्रिमियन युद्ध पॅरिसच्या तहाने संपले.
  • 1929 : भारत व इंग्लंड दरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
  • 1939 : हेन्केल 100 या लष्करी विमानाने 745 किमी प्रती तास वेगाने उडण्याचा विक्रम केला.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरियावर बॉम्ब टाकले.
  • 1949 : राजस्थान स्थापना दिवस
हे देखील वाचा : केवळ वाळवंट नाही, तर बलिदान अन् रंगांचा उत्सव; वाळवंटातील वीरांच्या भूमीचा ‘असा’ आहे रंजक इतिहास

30 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1853 : ‘व्हिन्सेंट व्हॅन गॉग’ – डच चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 1890)
  • 1894 : ‘सर्जी इल्युशीन’ – इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1977)
  • 1895 : ‘निकोलाय बुल्गानिन’ – सोविएत युनियनचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1975)
  • 1899 : ‘शरदेंन्दू बंदोपाध्याय’ – बंगाली लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1970)
  • 1906 : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा ‘के. एस. थिमय्या’ – भारतीय भूदलाचे 6 वे सरसेनापती यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1965)
  • 1908 : ‘देविका राणी’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1994)
  • 1938 : ‘क्लाउस स्च्वाब’ – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक यांचा जन्म.
  • 1942 : ‘वसंत आबाजी डहाके’ – भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी यांचा जन्म.
  • 1977 : ‘अभिषेक चोब्बे’ – भारतीय संचालक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
हे देखील वाचा : ‘वापरा आणि फेका’ संस्कृतीला द्या निरोप; शाश्वत जीवनशैलीसाठी 30 मार्च ठरणार मैलाचा दगड, वाचा का ते?
  • 1952 : ‘जिग्मे वांगचुक’ – भूतानचे 2 रे राजे यांचे निधन.
  • 1969 : ‘वासुदेव गोविंद मायदेव’ – कवी व समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 26 जुलै 1894)
  • 1976 : ‘रघुवीर मूळगावकर’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1918)
  • 1981 : ‘डेविट वलास’ – रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1889)
  • 1989 : गजानन वासुदेव तथा ‘ग. वा. बेहेरे’ – सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1922)
  • 2002 : ‘आनंद बक्षी’ – गीतकार यांचे निधन. (जन्म: 21 जुलै 1920 )
  • 2002 – क्वीन मदर ‘एलिझाबेथ’ – इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरीची आई.
  • 2005 : ‘ओ. व्ही. विजयन’ – भारतीय लेखक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 2 जुलै 1930)
  • 2012 : ‘अक्विला बेर्लास किंनी’ – कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक यांचे निधन.

Web Title: Martyrdom while fighting against diler khan at purandar fort murarji deshpande death anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
1

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
2

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…
4

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.