Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवराजे सांगे जना…! स्वतः शिवरायांनी लिहिलेला ‘हा’ अभंग तुम्हाला ठाऊक आहे का? प्रत्येक ओळीत दडलंय आयुष्याचं सार

आजवर आपण अनेक संतांचे ओव्या आणि अभंग वाचत आणि ऐकत आलो आहे. मात्र, मराठी साहित्यात एक असा अभंग आहे, जो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला होता. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest and Instagram

फोटो सौजन्य: Pinterest and Instagram

Follow Us
Close
Follow Us:
  • संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
  • स्वतः शिवरायांनी लिहिलेला अभंग तुम्हाला माहित आहे का?
  • जाणून घ्या या विशेष माहितीबद्दल
Shivajayanti 2026: आज 19 फेब्रुवारी म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन. आजवर या महाराष्ट्राच्या भूमीत अनके महान पुरुष जन्मले. मात्र, शिवाजी महाराज म्हणजे सर्व महापुरुषांचे मेरूमणीच. जेव्हा महाराष्ट्र परकीय सत्तानी जखडलेला होता. तेव्हा शिवरायांनी स्वराजाची ज्योत मावळ खोऱ्यात पेटवली. वयाच्या १४ व्या वर्षी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून त्यांनी आणि त्यांच्या सवंगड्यानी स्वराजाची शपथ घेतली.

स्वराज्य उभारण्यात आणि ते बळकट करण्यात शिवरायांना विशेष मार्गदर्शन लाभले ते राजमाता जिजाऊंचे. मात्र, याशिवाय त्यांना संत तुकाराम यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. आजही महाराष्ट्रात संत तुकारामांचे अभंग मोठ्या उत्साहात गायले जातात. मात्र, तुम्ही कधी शिवरायांनी लिहिलेल्या अभंगाबद्दल ऐकले किंवा वाचले आहे का?

Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी

छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात ते त्यांच्या दूरदृष्टी, उत्तम युद्धकौशल्य आणि योग्य निर्णयामुळे. मात्र, राजेंना कलेची देखील फार आवडत होती. त्यांच्या दरबारात नेहमीच कवी आणि लेखकांचा सन्मान होत असत. मात्र, आज आपण अशा अभंगाबद्दल जाणून घेऊयात, जो स्वतः शिवाजी महाराजांनी लिहिला आहे.

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

स्वतः शिवरायांनी लिहिलेला अभंग

नासिवंत सुखासाठी | अंतरंगला जगजेठी |
नाही नाही याते गोडी | लक्ष चौऱ्याऐंशीच्या जोडी |
मनुष्य जन्म गेल्यावारे | काय करशील बा रे |
शिवराजे सांगे जना | म्या तो सोडिली वासना ||

या अभंगाचा अर्थ काय?

चौऱ्यांशी लाख योनी पार करून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो, आणि आपण आपले मनुष्य जीवन आपले इंद्रिय तृप्त करण्यात घालवतो, आणि इथेच जर आपले जीवन संपले तर मग पुढे काय?

म्हणून शिवाजीराजे सांगत आहेत मी त्या वासना सोडल्या तुम्ही पण सोडा !

वरील अभंग हा आपल्या राजांनी लिहिला आहे. यावरून समजते की राजांना लिखाणाची देखील आवड होती. आजवर आपण युद्धात निपुण आणि हाती तलवार घेऊन असणारे शिवाजी महाराज पहिले आहे. मात्र, हाती लेखणी घेऊन आयुष्याचा सार सांगणारे शिवराय आज पहिल्यांदाच आपण वाचत आहोत.

 

Web Title: Shivjayanti 2026 chhatrapati shivaji maharaj abhanga written by himself know the meaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • special story

संबंधित बातम्या

Shivaji Maharaj Jayanti 2026 Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्स्फूर्त प्रेरणादायी शुभेच्छा
1

Shivaji Maharaj Jayanti 2026 Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्स्फूर्त प्रेरणादायी शुभेच्छा

Shivjayanti 2026: AI ची कमाल! Gemini Prompt ने तयार करा शिव जयंतीनिमित्त भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल
2

Shivjayanti 2026: AI ची कमाल! Gemini Prompt ने तयार करा शिव जयंतीनिमित्त भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

Chhatrapati Shivaji Maharaj History: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इंग्रजी माध्यमातील नव्या पिढीने वाचायलाच हवा
3

Chhatrapati Shivaji Maharaj History: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इंग्रजी माध्यमातील नव्या पिढीने वाचायलाच हवा

Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर
4

Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.