Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sardar Vallabhbhai Patel: जुनागड’ पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव? सरदार वल्लभभाई पटेलांनी नवाबाला कु्त्र्यासारखं पळून लावलं

स्वातंत्र्याच्या वेळी भारतात 562 संस्थाने होती आणि बहुतेकांनी भारतात विलीनीकरण स्वीकारले. मात्र, हिंदूबहुल असलेल्या जुनागढ संस्थानचे नवाब महाबत खान यांनी 15 सप्टेंबर 1947 रोजी पाकिस्तानात विलीन होण्याची घोषणा केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 15, 2025 | 01:14 PM
Sardar Vallabhbhai Patel Death Anniversary

Sardar Vallabhbhai Patel Death Anniversary

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचे “लोहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी
  • जुनागढचे पाकिस्तानात विलीनीकरणाची घोषणा
  • नवाब आपल्या कुत्र्यांसह रात्रीतून कराचीला पळून गेला.
Iron Man of India: भारताचे “लोहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यानंतर देशाचे तुकडे होण्यापासून वाचवण्यात सरदार पटेल यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. विशेषतः, गुजरातमधील जुनागढ या संस्थानाचे भारतात विलीनीकरण हे पटेलांच्या राजनयिक आणि दृढनिश्चयाचे उदाहरण आहे. Iron Man of India

जुनागढचे पाकिस्तानात विलीनीकरणाची घोषणा

स्वातंत्र्याच्या वेळी भारतात 562 संस्थाने होती आणि बहुतेकांनी भारतात विलीनीकरण स्वीकारले. मात्र, हिंदूबहुल असलेल्या जुनागढ संस्थानचे नवाब महाबत खान यांनी 15 सप्टेंबर 1947 रोजी पाकिस्तानात विलीन होण्याची घोषणा केली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा निर्णय ठामपणे रोखत जनतेच्या इच्छेनुसार जुनागढला भारताचा अविभाज्य भाग बनवले. Sardar Vallabhbhai Patel Death Anniversary

Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 15 डिसेंबरचा इतिहास

८० टक्के लोकसंख्या हिंदू

जुनागढ राज्याची लोकसंख्या ८० टक्के हिंदू होती आणि भौगोलिकदृष्ट्या जुनागड पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळा भाग होता. . या निर्णयात नवाबचे दिवाण शाहनवाज भुट्टो (जुल्फिकार अली भुट्टो यांचे वडील) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानकडून जुनागडच्या विलीनीकरणाला मान्यता देण्यात आल्यामुळे हा वाद आणखीच पेटला.

नवाब आपल्या कुत्र्यांसह रात्रीतून कराचीला पळून गेला.

त्यावेळी स्वतंत्र भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार पटेल यांनी हा भारताच्या एकतेवर हल्ला असल्याचा आरोप केला. सरदार पटेल यांनी अवघ्या काही तासांतच जुनागडची आर्थिक नाकेबंदी केली, जुनागडच्या आजूबाजूच्या भागात भारतीय सैन्य तैनात केले आणि सार्वजनिक उठावाला पाठिंबा दिला. यामुळे जुनागढमध्ये तात्पुरते सरकार स्थापन करण्यात आले. लोक रस्त्यावर उतरले. २५ ऑक्टोबर १९४७ च्या रात्री, घाबरलेला नवाब आपल्या कुत्र्यांसह आणि कुटुंबासह कराचीला पळून गेला.

Vande Mataram : एका पालखीचा ‘विलंब’ आणि झाला राष्ट्रगीताचा जन्म; बंकिमचंद्रांनी ‘अशी’ रचली राष्ट्रभक्तीची अजरामर गाथा

१९५० मध्ये सरदार पटेल यांचे निधन

१८७५ मध्ये गुजरातमधील नाडियाड येथे जन्मलेल्या पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी स्वातंत्र्यानंतर ५६० हून अधिक संस्थानांना भारतीय संघराज्यात समाकलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९५० मध्ये सरदार पटेल यांचे निधन झाले. सरदार पटेल यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

Web Title: Why did the nawab of junagadh flee to karachi the untold story of sardar vallabhbhai patels decisive action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • Death Anniversary
  • Gujrat
  • national news

संबंधित बातम्या

Shivraj Singh Chouhan यांना ISI कडून धमकी; गृह मंत्रालयाकडून Z+ सुरक्षेत वाढ
1

Shivraj Singh Chouhan यांना ISI कडून धमकी; गृह मंत्रालयाकडून Z+ सुरक्षेत वाढ

Census 2027: भारतात 2027 मध्ये कशी होणार जनगणना, यावर्षी ही प्रक्रिया कशी आहे वेगळी; पूर्ण Process घ्या जाणून
2

Census 2027: भारतात 2027 मध्ये कशी होणार जनगणना, यावर्षी ही प्रक्रिया कशी आहे वेगळी; पूर्ण Process घ्या जाणून

Supreme Court: ‘मला कोणी धमकावू शकते असा विचारही करू नका…’; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा इशारा कुणाला?
3

Supreme Court: ‘मला कोणी धमकावू शकते असा विचारही करू नका…’; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा इशारा कुणाला?

Bhuvneshwar News: भुवनेश्वर नाईटक्लबला भीषण आग; शेजारील फर्निचर दुकानही जळून खाक
4

Bhuvneshwar News: भुवनेश्वर नाईटक्लबला भीषण आग; शेजारील फर्निचर दुकानही जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.