Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Ladki Bahin Yojana August Installment: ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीचा वापर करण्यात आला आहे. शासनाच्या निधी वितरण प्रक्रियेनुसार हा निधी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिला व बालविकास विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 26, 2026 | 08:28 AM
Ladki Bahin Yojana August Installment, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana August Installment, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Follow Us
Follow Us:
  • ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने ३३९ कोटी १४ लाख रुपयांच्या निधी वाटपास अधिकृत मान्यता
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग
  • ही DBT योजना असल्याने मान्यता प्राप्त निधी थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार
Ladki Bahin Yojana August installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता लवकरच जमा केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ₹३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लकवरच हप्ता जमा होणार आहे.

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

३३९ कोटींचा निधी वर्ग

ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीचा वापर करण्यात आला आहे. शासनाच्या निधी वितरण प्रक्रियेनुसार हा निधी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिला व बालविकास विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना असल्याचे नमूद आहे.

१ कोटी ६६ लाख महिलांना लाभ?

उपलब्ध माहितीनुसार, पात्र लाभार्थी महिलांना हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे हप्ता मिळण्यासाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. पैसे जमा झाल्यानंतर संबंधित बँकेकडून SMS किंवा इतर माध्यमातून खातेदारांना माहिती मिळू शकते.

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना

दरमहा ₹१,५००चा लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक निधी दिला जातो. महिला व बालविकास विभागामार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाते. ₹१,५००चा हप्ता मंजूर झाला म्हणजे प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होतीलच असे नाही. निधी वितरण, DBT प्रक्रिया आणि बँकिंग प्रक्रियेनुसार रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकते.

 

 

Web Title: Ladki bahin yojana august installment maharashtra govt approves 339 crore fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Latest Marathi News
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
2

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल
3

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.