Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण-मध्य अमेरिकेला लॅटिन अमेरिका का म्हणतात? नेपोलियनने रचला होता ‘तो’ डाव, जाणून घ्या इतिहास

Origin of Latin America : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करुन त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केली आहे. यामुळे दक्षिण आणि मध्य अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. याच वेळी लॅटिन अमेरिकेचा इतिहासही चर्चेत आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 13, 2026 | 09:36 AM
Origin of Latin America

Origin of Latin America

Follow Us
Follow Us:

सध्या जागतिक राजकाराणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण दक्षिण अमेरिकेतली देश व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्या संघर्ष शिगेला पोहोचला आहे.अमेरिकेने Operation Midnight Hammer अंतर्गत व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि या देशाच्या राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कैद केले.यामुळे दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या लॅटिन अमेरिका आणि त्याचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. दक्षिण अमेरिकेतील आणि मध्य अमेरिकेतील काही देशांना लॅटिन का म्हणतात, याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तर यामागचे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.

Donald Trump Tariffs : टॅरिफ करतोय जगावर राज? डोनाल्ड ट्रम्पची 500 टक्क्यांचा दबाव

तुम्ही जगाच्या नकाशावर नजर टाकली तर तुम्हाला उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असे दोन खंड दिसतील. परंतु यातील काही देशांचा लॅटिन अमेरिका असा एकत्रितपणे उल्लेख केला जातो.या देशांना हे विशिष्ट नाव पडण्यामागे एक मोठा इतिहास आहे. पण त्यापूर्वी आपण लॅटिन शब्दाचा नेमका अर्थ काय आहे जाणून घेऊयात.

लॅटिन शब्दाचा उगम

तर लॅटिन शब्दाचा संबंध हा प्राचीन लॅटिन भाषेशी आहे. युरोपच्या रोम साम्राज्यात ही भाषा बोलली जात होती. परंतु काही काळाने १५ व्या शतकाच्या आसपास या भाषेतून फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, रोमानियन यांसारख्या भाषांची निर्मिती झाली होती.या भाषांना एकत्रितपणे रोमान्स लँग्वेजेस म्हटले जाते.

शिवाय याच काळात १५ व्या आणि १६ व्या शतकात अमेरिकन खंडावर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. यावेळी दक्षिण आणि मध्य अमेरिकेत स्पेन, पोर्तुगाल या देशांनी वसाहती स्थापन केल्या. या देशांच्या स्पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांमधूनच लॅटिन भाषेचा उमग झाला. येथून लॅटिन हा शब्द प्रचलित झाला.

फ्रेंच राजकारण

आता दक्षिण अमेरिका देशांना लॅटिन का म्हटले जाते, हे जाणून घेऊयात? या यामागे फ्रेंच सम्राट नेपोलियन तिसरा यांचा मोठा हात आहे. १९ व्या  शतकामध्ये फ्रेंच निपोलियन तिसरा याला या प्रदेशांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा होता. यावेळी स्पॅनिश आणि पोर्तुगीजांप्रमाणेच फ्रेंच भाषाही लॅटिन भाषेवर आधारित होती. यामुळे सम्राट नेपोलियन तिसाऱ्याने पोर्तुगीज, स्पॅनिश या देशांशी सांस्कृतिक संबंध जोडण्यासाठी लॅटिन अमेरिका म्हणून संबोधले तेव्हापासूनच दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेतील काही देशांना लॅटिन अमेरिका म्हटले जाऊ लागले.

कोण देश लॅटिन अमेरिका म्हणून ओळखले जातात?

दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, तर मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला, होंडुरास, पनामा या देशांना लॅटिन अमेरिका म्हणून ओळखले जाते. तसेच उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोला, आणि कॅरिबियने बेटे क्युबा, डॉमिनिकन रिपब्लिक यांनीही लॅटिन अमेरिका म्हणून ओळखतात.

डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा

Web Title: Why south and cental america countries called latin america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : जागतिक अर्थशास्त्राचा पाया रचणारे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १७ जुलैचा इतिहास
1

Dinvishesh : जागतिक अर्थशास्त्राचा पाया रचणारे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १७ जुलैचा इतिहास

Dinvishesh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस; जाणून घ्या १६ जुलैचा इतिहास
2

Dinvishesh : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफचा ४३ वा वाढदिवस; जाणून घ्या १६ जुलैचा इतिहास

Dinvishesh : मराठी रंगभूमीचे वैभव ‘बालगंधर्व’ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १५ जुलैचा इतिहास
3

Dinvishesh : मराठी रंगभूमीचे वैभव ‘बालगंधर्व’ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १५ जुलैचा इतिहास

World Shark Awareness Day : समुद्रातील खलनायक नाही, तर परिसंस्थेचा रक्षक! शार्क समुद्रासाठी इतके महत्त्वाचे का? जाणून घ्या
4

World Shark Awareness Day : समुद्रातील खलनायक नाही, तर परिसंस्थेचा रक्षक! शार्क समुद्रासाठी इतके महत्त्वाचे का? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.