Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

women’s odi world cup 2025 : पाकिस्तानची नाव किनाऱ्यावर लागेल का? आज बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी रंगणार सामना

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे, तर पाकिस्तानला हा सामना महत्वाचा असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 21, 2025 | 01:50 PM
Women's ODI World Cup 2025: Will Pakistan's name be on the shore? Today's match will be played against the mighty South Africa

Women's ODI World Cup 2025: Will Pakistan's name be on the shore? Today's match will be played against the mighty South Africa

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला एकदिवसीय विश्वचषकात आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघ आमनेसामने 
  • दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित 
  • पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे 
Pakistan vs South Africa, women’s odi world cup 2025 : महिला एकदिवसीय विश्वचषकात(women’s odi world cup 2025) आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहे. दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे आणि मंगळवारी होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात पाकिस्तानशी सामना करताना त्यांचा विजयी लय कायम ठेऊन गट टप्प्यात टॉप टूमध्ये पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. कोलंबोमधील हवामान पुन्हा एकदा परिस्थिती बिघडू शकते, परंतु जर खेळ शक्य झाला तर, आधीच आठ गुणांनी पुढे असलेला दक्षिण आफ्रिका लीग टप्प्याच्या समाप्तीपूर्वी आपल्या गुणांमध्ये आणखी दोन गुण जोडण्याचा प्रयत्न असणार आहे.

हेही वाचा : Women’s World Cup Point Table : 2025 च्या विश्वचषक उपांत्य फेरीसाठी टीम इंडिया कशी पात्र ठरू शकते? जाणून घ्या समीकरण

साखळी टप्प्यात टॉप ट्रमध्ये स्थान मिळवणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना टाळू शकतो. ऑस्ट्रेलिया हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येते आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी सामना करेल. कोलंबोमध्ये खेळले जाणारे अनेक सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आणि पावसाचा या सामन्यावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) श्रीलंकेच्या राजधानीत वर्ल्ड कप सामने आयोजित करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या नऊपैकी पाच सामन्यांमध्ये खराब हवामानामुळे खेळ रद्द करण्यात आला. पाकिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे, आणि म्हणूनच, ते प्रतिष्ठेसाठी हा सामना खेळतील. पाकिस्तानची सर्वांत मोठी चिंता त्यांची फलंदाजी आहे आणि जर त्यांना जिंकायचे असेल तर त्यांच्या फलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

आफ्रिकेकडे मजबूत फलंदाजांचा भरणा

दक्षिण आफ्रिका हा एक मजबूत संघ असल्याचे दिसून येते. कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि टॅझमिन ब्रिट्स सारख्या खेळाडूंकडे मजबूत टॉप ऑर्डर आहे, तर सून लुस आणि मॅरिझाने कॅप मधल्या षटकांमध्ये लय कायम ठेवू शकतात. नादिन डी क्लार्कने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे आणि तिने स्वतः ला एक चांगला फिनिशर असल्याचे सिद्ध केले आहे. तिच्या बहुतेक फलंदाजांचा स्ट्राईक रेट ८० ते १२० दरम्यान आहे. तुलना करताना, पाकिस्तानच्या कोणत्याही टॉप-ऑर्डर फलंदाजाचा स्ट्राईक रेट ७५ च्या जवळपासही नाही.

हेही वाचा : कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…

पाकिस्तान महिला संघ

मुनिबा अली, उमैमा सोहेल, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, फातिमा सना (कर्णधार), सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), रमीन शमीम, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल, सय्यदा आरूब शाह, सदफ शमास, अयमान फातिमा, शवाल जुल्फिकार.

दक्षिण आफ्रिका महिला संघ

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्झ, सुने लुस, ॲनेरी डेर्कसेन, मारिझान कॅप, काराबो मेसो (यष्टीरक्षक), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, नॉन्डुमिसो शांगासे, मसाबत क्लास, नॉनकुलुलेको म्लाबा, तुमी सेखुबान, आन बोस्चुखाने, ॲन्कुलुलेको म्लाबा.

Web Title: 1027038pakistan and south africa face off today in the womens odi world cup 2025 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • ICC
  • Icc women's odi world cup 2025
  • SA vs PAK

संबंधित बातम्या

IND vs SA 1st ODI : ICC ने ‘या’ भारतीय गोलंदाजाला फटकारले! दक्षिण आफ्रिकेच्या देवाल्ड ब्रेव्हिसला डिवचणे पडले महागात 
1

IND vs SA 1st ODI : ICC ने ‘या’ भारतीय गोलंदाजाला फटकारले! दक्षिण आफ्रिकेच्या देवाल्ड ब्रेव्हिसला डिवचणे पडले महागात 

ICC Rankings: पहिल्या वनडेनंतर कशी आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे आयसीसी रँकिंग, कोणत्या स्थानावर संघ
2

ICC Rankings: पहिल्या वनडेनंतर कशी आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे आयसीसी रँकिंग, कोणत्या स्थानावर संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.