महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे, तर पाकिस्तानला हा सामना महत्वाचा असणार…
रिझवानपूर्वी बाबर आझम एकदिवसीय कर्णधार होता, परंतु खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पाकिस्तान दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ जाहीर झाला असला तरी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडला आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर वारंवार बहिष्कार टाकल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची बदनामी