Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदानात पत्नीने घेतली बुमराहची ‘विकेट’! भर शोमध्ये पतीलाच दिले इंग्रजीचे धडे; मजेशीर VIDEO VIRAL…

बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या बॉलिंगने मॅचचं  चित्र पालटलं. मात्र, सामन्यानंतर बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांच्यातील एका मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 02, 2026 | 08:23 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • मैदानात पत्नीने घेतली बुमराहची ‘विकेट’!
  • मैदानात नेमकं काय घडलं?
  • संजना नेमकं काय म्हणाली?
Sanjana started teaching English to Bumrah: 2026 च्या T20 विश्वचषकात भारतीय संघाने आपला विजयाचा धडाका कायम राखली आहे. आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सुपर-8 च्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयाचा हिरो संजू सॅमसन ठरला असला, तरी बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या बॉलिंगने मॅचचं  चित्र पालटलं. मात्र, सामन्यानंतर बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांच्यातील एका मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

सामन्याचा थरार आणि बुमराची जादू

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची खेळी केली. पण हा विजय तितका सोपा नव्हता. जेव्हा वेस्ट इंडिजचे फलंदाज रोस्टन चेस आणि शिमरॉन हेटमायर भारतीय गोलंदाजांना चांगलाच खेळत होता. तेव्हा बुमराह मदतीला धावून आला. बुमराहने आपल्या एकाच षटकात या दोन्ही स्फोटक फलंदाजांचा विकेट घेतला. आणि भारताला पुन्हा मॅचमध्ये आणलं.  या वर्ल्डकपमध्ये बुमराहने आतापर्यंत 20 षटकांत 6.3च्या सर्वोत्तम इकॉनॉमी रेटने 9 बळी घेतले आहेत.

संजना बनली ‘इंग्लिश टीचर’

सामन्यानंतर ICC साठी प्रेझेंटर म्हणून काम करताना संजना गणेशन पती जसप्रीत बुमराहची मुलाखत घेण्यासाठी मैदानात आली. मुलाखत सुरू होण्यापूर्वीच दोघांमध्ये एक ‘क्युट मोमेंट’ पाहायला मिळाला. बुमराहला Subscribe या इंग्रजी शब्दाचा उच्चार करताना अडखळत होता. हे लक्षात येताच संजनाने कॅमेऱ्यासमोरच त्याला हा शब्द नीट कसा उच्चारायचा याचे धडे द्यायला सुरुवात केली. बुमराहनेही एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे पत्नीच्या सूचना ऐकत तो शब्द उच्चारण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 दोघांमधील गंमत

मुलाखत संपल्यानंतरही या दोघांमधील गंमत सुरूच होती. खेळाच्या आनंदात असलेल्या बुमराहने सहजपणे हातातील मायक्रोफोन हवेत फेकला आणि पुन्हा पकडला.  संजनाने लगेच त्याला उत्तर दिलं , “जसप्रीत, ही मायक्रोफोन खूप महाग आहेत, जपून वापर!” असे म्हणत तिने त्याच्या हातातील माईक हिसकावून घेतला. मैदानावर फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या बुमराह मात्र पत्नीसमोर ‘क्लीन बोल्ड’ झालेला पाहायला मिळाल्याने या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

वानखेडेवर रंगणार उपांत्य फेरीचा थरार

सेमीफायनच्या सामन्यात भारताविरुद्ध इंग्लंड ठाकली आहे.  विशेष म्हणजे हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडे हे IPLमधील मुंबई इंडियन्सचा भाग असलेल्या बुमराहचे ‘होम ग्राउंड’ आहे. येथील खेळपट्टी आणि वातावरणाचा बुमराहला दांडगा अनुभव असून, घरच्या प्रेक्षकांसमोर तो इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी सज्ज झाला आहे असं म्हणता येईल.

Sanju Samson :- संजू सॅमसन आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं

Web Title: Sanjana ganesan started teaching english to husband jasprit bumrah in a live shor t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • cricket
  • ICC
  • ICC Ranking
  • IND Vs ENG
  • SA vs NZ
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
1

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण
2

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल
3

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
4

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.